सोयाबीन रस्सा भाजी || झणझणीत व चमचमीत असेल सोयाबीन रस्सा वडी भाजी || झटपट बनणारी चविष्ट भाजी ||
Автор: Deepali Recipes
Загружено: 2020-09-30
Просмотров: 106
Описание:
🍁 साहित्य 🍁
१) १ वाटी सोयाबीन
२) २ उभे चिरलेले कांदे
३) १ उभे चिरलेला टोमॅटो
४) १ वाटी बारीक वाटलेले खोबरे
५) ½ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
६) ¼ चमचा हळद
७) फोडणीसाठी तेल
८) १ चमचा गरम मसाला
९) १ चमचा संडे मसाला
१०) १० /१२ लसून पाकळ्या
११) १ चमचा मीठ
१२) ¼ चमचा जिरे
१३) ½ चमचा लाल तिखट
१४) ¼ चमचा धनेपूड
१५) भाजीसाठी थोडेसे पाणी
१६) १ चमचा संडे मसाला नसेल तर १ चमचा कांदा लसूण
मसाला वापरावा
🍽🍽🍁🍁🙏🏻🙏🏻
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: