Deepali Recipes

नमस्कार मैत्रिणींनो,

मी दिपाली भुजबळ,दीपाली रेसिपीज (Deepali Recipies) मध्ये आपले स्वागत करते. मला लहानपणापासून कुकिंग(Cooking)ची खूप आवड आहे आणि ती आवड मी आज पर्यंत जपली आहे. मला सर्व प्रांतातील पदार्थ बनवायला व दुसऱ्यांना शिकवायला खूप आवडतात.
मी नेहमी पाककृती स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यामध्ये नंबर मिळते याचा मला अभिमान आहे. आपल्या देशाला सणांचा खूप मोठा वारसा आहे. त्याचबरोबर आपली खाद्य संस्कृती ही खूप मोठी आहे.
म्हणून मी हे सर्व पदार्थ सोप्या पद्धतीने माझ्या दिपाली रेसिपीज चॅयनल मधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे पदार्थ खूप आवडतील.
*त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल*
महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड
पुणे

🙏🏻🙏🏻 धन्यवाद🙏🏻🙏🏻