Kokanatil Ganeshotsav 2025 | 5 दिवसीय गणपती विसर्जन | Muchkundi Nadi Visarjan & Miravnuk
Автор: Waves and Ghats
Загружено: 2025-09-01
Просмотров: 538
Описание:
🌸✨ कोकणातील गणेशोत्सव 2025 ✨🌸
या खास व्हिडिओमध्ये आमच्या वाड्यातील ५ दिवसांच्या गणपती विसर्जनाचा सोहळा टिपला आहे.
मुचकुंडी नदीत झालेलं गणरायाचं विसर्जन, वाजत-गाजत मिरवणूक आणि गावातील उत्साह या व्हिडिओत अनुभवायला मिळेल.
📌 Highlights:
5 दिवसांच्या गणपती विसर्जनाचा सोहळा
वाजत-गाजत मिरवणूक 🎶
मुचकुंडी नदीतील विसर्जन 🙏
गावकऱ्यांचा उत्साह आणि श्रद्धा
👉 पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्या गणपती उत्सवाच्या आठवणी शेअर करा.
गणपती बाप्पा मोरया! 🚩
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: