गावी जाताना पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले | आमच्या भोई समाजाचे अधिवेशन | आम्ही बनवली चिकन कौल पार्टी
Автор: Ganesh Medhekar Vlogs
Загружено: 2026-02-08
Просмотров: 255
Описание:
गावी जाताना पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले | आमच्या भोई समाजाचे अधिवेशन | आम्ही बनवली चिकन कौल पार्टी #travel #villagelife #kokan #adhiveshan #chickenkaul #chickenfry #bhoisamaj #akhildabholkhadibhoisamaj #vlog #ganeshmedhekarvlogsyoutube #vilagevlog #pali #ballaleshwar #पालीचागणपती
नमस्कार,आम्ही सगळे भावंड निघालो कोकणामध्ये गावाला आमच्या भौई सामाजाच्या अधिवेशन साठी, पण जाताना आम्ही पाली मार्गे जाण्याचा अचानक निर्णय घेतला आणि पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही गावी गेलो आणि तिथेच माझ्या आत्याचे घर आहे तिकडे राहिलो आणि त्याच गावी आमच्या भौई समाजाचे अधिवेशन छान सांस्कृतिक पद्धतीने सुरु झाला आणि रात्री मग भावांडांसोबत आम्ही एकत्र चिकन कौल फ्राय बनवला आणि मस्त मजा केली.
Your Queries:
bhoi samaj
bhoi samaj aandola
bhoi samaj 74th sammelan
bhoi
ballaleshwar pali ganpati darshan full video 2024
ganpati darshan
pali ganpati
pali ganpati devasthan
ballaleshwar ganpati darshan
pali ganpati mandir
pali cha ganpati
ashtavinayak ganpati Darshana
ganpati mandir pali
ballaleshwar ganpati pali
ashtavinayak pali ganpati
ballaleshwar ganpati mandir pali ballaleshwar ganpati pali story
ballaleshwar ganpati pali aarti
shri ballaleshwar ganpati mandir pali ballaleshwar ganpati pali temple
व्हिडीओ आवडला असेल तर प्लीज like, share, आणि कृपया चॅनेल ला subcribe करून bell icon 🔔वर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ चे notification तुम्हाला सर्वात आधी मिळेल, माझ्या ह्या छोट्याश्या प्रयत्नांना खुप सपोर्ट करा.
🙏धन्यवाद 🙏
Follow me on :
👉My instagram - / ganesh_medhekar21
👉Facebook - Ganesh Medhekar
व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खुप खुप आभार, भेटूया आत्ता पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद,जय महाराष्ट्र,जय शिवराय ♥️ 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: