नाशिक मधे बंगलो सारखा 3bhk रो हाऊस | 9175650007 | nashik property
Автор: Property info by Swaraj Kumavat
Загружено: 2022-05-09
Просмотров: 239486
Описание:
नाशिक मधे बंगलो सारखा 3bhk रो हाऊस | 9175650007 | Swaraj kumavat
नाशिक मधील पेठ रोड जवळ तांबे मळ्यामध्ये हे सुंदर थ्री बीएचके रो हाऊस उपलब्ध आहे. या ठिकाणी सध्या फक्त एकच रो हाऊस शिल्लक आहे. हा रो हाऊस 1620sqft चा आहे. या ठिकाणी सुरुवातीला मोठी पार्किंग त्यापुढे हॉल आणि हॉल मध्येच आपल्याला फॉल सिलिंग करून देण्यात आलेली आहे आणि तिथून पुढे किचन व बेडरूम आहे. कॉर्नर रो हाऊस असल्यामुळे आपल्याला बाजूला पाच फुटाची जागा मिळते. असंच वरती एक मास्टर बेडरूम आणि एक कॉमन बेड मिळत आहे आहेत तर असा हा संपूर्ण आपला थ्री बीएचके रो हाऊस आहे.
रो हाऊस साठी संपर्क करा:-
9175650007
Swaraj kumavat
Nashik property
Row house
Nashik row house
Row house at peth road
Row house near rau hotel
Row house near meghraj bekari
रो हाऊस
मखमलाबाद रोड परिसरात रो हाऊस
पेठ रोड जवळ रो हाऊस
नवीन रो हाऊस
नाशिक रो हाऊस
Nashik property
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: