Row house at amrutdham | नाशिक अमृतधाम रो हाउस | 9881115116 | Nashik property | Swaraj Kumavat
Автор: Property info by Swaraj Kumavat
Загружено: 2021-06-01
Просмотров: 132926
Описание:
Row house in amrutdham | नाशिक अमृतधाम रो हाउस | 9881115116 | Nashik property | Swaraj Kumavat
नाशिक मधील प्रशस्त रो हाऊस
नाशिक मधील अमृतधाम परिसरात नवीन 2bhk आणि 3bhk रो हाऊस. यामध्ये 8 रो हाऊस आहे. यात दोन कॉर्नर आणि 6 मधले रो हाऊस आहेत. कॉर्नर हाऊस मध्ये सुरुवातीला मोठी पार्किंग आहे. आणि खाली अडीच हजार लिटरची पाण्याची टाकी आहे. सुरुवातीला खाली प्रशस्त हॉल आहे. हॉल मध्ये पीओपी दिलेली आहे. हॉल लागूनच बाजूला किचन आहे. किचन मधूनच वरती बेडरूममधे जाण्यास जिना आहे. किचनच्या बाजुला पहिला बेडरूम आहे. आणि बेडरूम च्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे. वरती दोन मास्टर बेडरूम आहेत. यामध्ये एकाला बालकनी आहे. आणि दुसरा बेडरूम प्रशस्त आहे. वरती टेरेस आहे. टेरेस वर 700 लिटरची पाण्याची टाकी आहे.
असा हा 3bhk चा रो हाउस आहे.
आणि मध्ये 2bhk चे रो हाऊस आहेत.
Swaraj Kumavat
Row house
Nashik row house
Row house at amrutdham
New house near jatra hotel
Your house near pathardi phata
जत्रा हॉटेल जवळ रो हाऊस
पाथर्डी फाट्याजवळ रो हाऊस
निमानीत रो हाऊस
पंचवटी रो हाऊस
द्वारका परिसरात रो हाऊस
नाशिकरोड परिसरात रो हाऊस
Row house at peth road
Row house near makhmalabad road
Nashik property
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: