Prakash Ambedkar VBA: Lok Sabha च्या अपयशानंतर Vanchit Bahujan Aghadi विधानसभेसाठी आघाडी करेल?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-06-10
Просмотров: 275622
Описание:
#bbcmarathi #prakashambedkar #vanchit_bahujan_aaghadi #loksabhaelection2024
2019 प्रमाणेच यावेळालाही सर्वांचं लक्ष प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडे होतं. कारण ज्याप्रकारे 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांकडून जो प्रतिसाद त्यांना मिळाला होता ते बघता या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण मागच्यावेळच्या तुलनेत यावेळेला वंचितला अपयश आलं, स्वत: प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात पराभव झाला.
त्यांच्या पराभवाची नेमकी काय कारणं आहेत? पाहा बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर यांनी प्रकाश आंबेडकरांची ही सविस्तर मुलाखत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: