Prakash Ambedkar LIVE: विधानसभेची निवडणूक, आरक्षणाचा प्रश्न, जरांगेंचा विरोध का? | Mumbai Tak | VBA
Автор: Mumbai Tak
Загружено: 2024-08-12
Просмотров: 50074
Описание:
#PrakashAmbedkar #VBAPresident #Maharashtranews #MumbaiTakBaithak
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मुंबई तकच्या बैठकीत उपस्थित आहेत. त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला जाणार असून त्यात प्रमुख प्रश्न हा आरक्षणाचा असणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आजपर्यंत अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. आधी मनोज जरांगे यांच्यासह युती करू शकतो असा इशारा देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी अचानक ओबीसी आरक्षण बचाव यात्रा का काढली याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. याबाबत प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडतात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे का, विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा काय प्लॅन असणार या सगळ्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधणार मुंबई तक बैठकीत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: