Sanju Samson : टीममध्ये जागा नव्हती, पण तोच ठरला T20 World Cup चा खरा हीरो ! | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-03-09
Просмотров: 6573
Описание:
#vishaychbhari #t20worldcup #sanjusamson #teamindia #indvsnz #cricket
Sanju Samson : टीममध्ये जागा नव्हती, पण तोच ठरला T20 World Cup चा खरा हीरो ! | Vishaych Bhari
वर्ल्डकप २०२६च्या स्पर्धेतली फायनलची मॅच..सगळ्या audience च्या अपेक्षा संजूच्या बॅटिंगकडे लागलेल्या. अन् ह्याच संधीचं काल त्याने कसं सोनं केलं हे आपण पाहिलंच..डोक्यावर बर्फ ठेवून गडी जो मैदानात उतरला, त्यानंतर त्याची गाडी सुसाटच सुटली. कालच्या मॅचमधली त्याची कामगिरी पाहून सगळ्यांच्या नजरेत संजू हिरो बनला. मंडळी, त्याआधी तुम्हाला एका interview मधली गोष्ट सांगतो. सूर्याला एका पत्रकाराने विचारलं होतं " संजूला तुम्ही संघात का घेत नाही?" त्यावर त्याने पत्रकारांना उत्तर दिलं कि " संजुला कोणाच्या जागी खेळवू? अभिषेकच्या की ईशानच्या? अन् त्यावर तो ज्या पद्धतीने हसला त्यावरूनच कळून आलं की टीम मॅनेजमेंटमध्ये काहीतरी शिजतंय..त्यानंतर बघा कट टू वेस्ट इंडीजसोबतची मॅच..संजू धडाकेबाज खेळी करून मॅच जिंकवून देतो अन् त्याच्यासमोर सूर्या टोपी काढून मान खाली करून त्याला salute देतो.
मंडळी, हा सॅल्युट म्हणजे हा संजुचा आदर..हा सॅल्युट म्हणजे त्याच्या कमबॅकची ताकद..अन् हा सॅल्युट म्हणजे त्याने संघात केलेली त्याची स्वतंत्र जागा..परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये संजुला संघात स्थान का मिळत नव्हतं? त्याचसोबत काय शाळा होत होती? टीम मॅनेजमेंट त्याला संघात येण्यापासून का रोखत होती? ही प्रश्न अशीच अनुत्तरीत राहिली. २०२६च्या ह्या संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत संजूसोबत अशा काय गोष्टी घडल्या? अन् ज्याची उत्तरं संजुने त्याच्या बॅटिंग स्टाईलने कशी दिली? हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
( ind vs nz t20 world cup final, sanju samson t20 world cup final, ind vs nz t20 world cup 2026 final, ind vs nz final t20 world cup 2026, sanju samson world record vs nz t20 world cup 2026, sanju samson ind vs nz final, sanju samson world cup final, sanju samson fifty t20 world cup, sanju samson, sanju samson batting reaction, sanju samson batting, sanju samson batting today video, sanju samson man of the match speech, sanju samson interview after match today, sanju samson latest news )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: