ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

IND vs NZ T20 World Cup Final: पनौती स्टेडियम हे अहमदाबादचं मिथक भारतीय संघानं कसं तोडलं ?

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-03-09

Просмотров: 6380

Описание: #vishaychbhari #t20worldcup #narendramodistadium #indvsnz #t20worldcup

IND vs NZ T20 World Cup Final: पनौती स्टेडियम हे अहमदाबादचं मिथक भारतीय संघानं कसं तोडलं ?

रविवार दिनांक ८ मार्च २०२६, स्थळ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत, गतविजेता भारतीय संघ टी-२०मधील तिसरे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदातान उतरणार होते. तर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा संघ यजमानांना धक्का देऊन पहिल्यांदाच विश्वविजेते बनण्याचं स्वप्न पाहत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दणदणीत विजयानं किवी संघाचा आत्मविश्वाच बळावलेला होता. तर इंग्लंडविरुद्धच्या थरारक विजयानंतर यजमान भारतीय संघही जोशातच दिसत होता. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित असलेले लाखो क्रिकेटप्रेमी आणि देशभरात टीव्ही, मोबाईलवर सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहत असलेले भारतीय संघाचे अब्जावधी चाहते यांना एकच चिंता सतावत होती. ती म्हणजे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचं काय होणार? २०२३ मधील विश्वचषकाच्या अंतिम लढतीमधील पराभव आणि नुकताच सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने दिलेला पराभवाचा धक्का यामुळे हे मैदान भारतीय संघासाठी अनलकी, पनवती स्टेडियम असल्याची ठाम धारणा यापैकी अनेकांची झालेली होती. म्हणतात ना प्रत्येक दिवस सारखा नसतो, तसंच कालचा दिवस हा काही १९ नोव्हेंबर नव्हता. काल न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेकीचा गमावलेला कौल वगळता सगळ्याच गोष्टी टीम इंडियासाठी अनुकूल ठरल्या. अभिषेक आणि संजूची तुफानी सलामी, ईशान किशनची स्फोटक खेळी, अखेरीच शिवम दुबेनं केलेलं तांडव आणि गोलंदाजीत अनुभवी बुमराह आणि अक्षर पटेलने केलेला भेदक मारा असं सारं काही जुळून आलं. अन् अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघानं ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत घरच्या मैदानावर विजेतेपद पटकाणारा भारतीय संघ हा क्रिकेट विश्वातील पहिला संघ ठरला. सोबतच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतीय संघासाठी अनलकी, पनवती स्टेडियम असल्याचं मिथकही तुटलं. टीम इंडियानं हे मिथक कसं तोडलं याचा घेतलेला हा आढावा.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
ind vs nz world cup final, ind vs nz t20 world cup final match full highlights, india vs newzealand t20 world cup final, india vs new zealand icc t20 world cup final live, india vs new zealand t20 world cup 2026 final, india vs new zealand final t20 world cup 2026, t20 world cup 2026 india vs new zealand final match, ind vs nz t20 wc final, t20 world cup final, t20 wc ind vs nz final, ind vs nz final narendra modi stadium, india vs new zealand t20 world cup final, narendra modi stadium final, t20 world cup final 2026 india new zealand

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
IND vs NZ T20 World Cup Final: पनौती स्टेडियम हे अहमदाबादचं मिथक भारतीय संघानं कसं तोडलं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

T20 World Cup Final: 2022 WC Semifinal नंतरचा एक निर्णय, Rohit Shama ने ३ ट्रॉफीज कशा जिंकवल्या ?

T20 World Cup Final: 2022 WC Semifinal नंतरचा एक निर्णय, Rohit Shama ने ३ ट्रॉफीज कशा जिंकवल्या ?

करार असूनही पाकिस्तान इराण विरुद्ध युद्ध करेना कारण काय? #saudipakistan #smda #news #asimmunir #iran

करार असूनही पाकिस्तान इराण विरुद्ध युद्ध करेना कारण काय? #saudipakistan #smda #news #asimmunir #iran

राज्यावर प्रचंड कर्ज, प्रति तासाला ८ कोटी व्याज; जयंतरावांनी सांगितलं वास्तव | Jayant Patil

राज्यावर प्रचंड कर्ज, प्रति तासाला ८ कोटी व्याज; जयंतरावांनी सांगितलं वास्तव | Jayant Patil

Buldhana Crime: विष देण्याचा प्लॅन फसला, Vrushali Gawande यांना नवऱ्याने सुपारी देऊन कसं संपवलं ?

Buldhana Crime: विष देण्याचा प्लॅन फसला, Vrushali Gawande यांना नवऱ्याने सुपारी देऊन कसं संपवलं ?

मुलींची संख्या कमी, बोगस लग्न लावणाऱ्या टोळ्या कशा फोफावल्या? | Suresh Dhas on Women Issue | SK4

मुलींची संख्या कमी, बोगस लग्न लावणाऱ्या टोळ्या कशा फोफावल्या? | Suresh Dhas on Women Issue | SK4

भारत की जीत के बाद पाकिस्तानियों का बुरा हाल | T20 World Cup Final | Rj Raunac

भारत की जीत के बाद पाकिस्तानियों का बुरा हाल | T20 World Cup Final | Rj Raunac

IGA ŚWIĄTEK WYGRYWA Z MARIĄ SAKKARI I MELDUJE SIĘ W 1/8 FINAŁU! SAKKARI - ŚWIĄTEK, SKRÓT MECZU

IGA ŚWIĄTEK WYGRYWA Z MARIĄ SAKKARI I MELDUJE SIĘ W 1/8 FINAŁU! SAKKARI - ŚWIĄTEK, SKRÓT MECZU

Iran-Israel War दरम्यान हल्ला झालेल्या Middle East US Military Bases वरुन US इराणला कंट्रोल करतं ?

Iran-Israel War दरम्यान हल्ला झालेल्या Middle East US Military Bases वरुन US इराणला कंट्रोल करतं ?

बोल्ड भूमिका, Cristiano Ronaldo सोबत अफेअरच्या चर्चेत आलेली, Bipasha Basu  कुठे झाली गायब ?

बोल्ड भूमिका, Cristiano Ronaldo सोबत अफेअरच्या चर्चेत आलेली, Bipasha Basu कुठे झाली गायब ?

VIKRANT GUPTA TO PAKISTAN: YOU WILL WIN NOTHING TILL YOU KEEP CRIBBING ABOUT INDIA'S WIN

VIKRANT GUPTA TO PAKISTAN: YOU WILL WIN NOTHING TILL YOU KEEP CRIBBING ABOUT INDIA'S WIN

LUŹNA ZABAWA OSKARA Z MISTRZEM ŚWIATA! JAK ROBIĆ TO FURORĘ, JAK STRZELAĆ TO TAKIE GOLE

LUŹNA ZABAWA OSKARA Z MISTRZEM ŚWIATA! JAK ROBIĆ TO FURORĘ, JAK STRZELAĆ TO TAKIE GOLE

US vs North Korea : Donald Trump यांच्या रडारवर आता Kim Jong Un ? | Vishayach Bhari

US vs North Korea : Donald Trump यांच्या रडारवर आता Kim Jong Un ? | Vishayach Bhari

Sanju Samson : टीममध्ये जागा नव्हती, पण तोच ठरला T20 World Cup चा खरा हीरो ! | Vishaych Bhari

Sanju Samson : टीममध्ये जागा नव्हती, पण तोच ठरला T20 World Cup चा खरा हीरो ! | Vishaych Bhari

US-Israel-Iran War | राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार

US-Israel-Iran War | राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार

Asim Munir Betrays MBS! Pakistan Demands $10B Before Helping Saudi vs Iran | Kinjal

Asim Munir Betrays MBS! Pakistan Demands $10B Before Helping Saudi vs Iran | Kinjal

LIVE : Uddhav Thackeray यांना Eknath Shinde यांची कुठली अट? भाजप घेणार आमदारांचा क्लास

LIVE : Uddhav Thackeray यांना Eknath Shinde यांची कुठली अट? भाजप घेणार आमदारांचा क्लास

Gautam Gambhir ने किया MS Dhoni की Instagram Post पर comment, Reply Viral | T20 WC Final |@RJRaunac​

Gautam Gambhir ने किया MS Dhoni की Instagram Post पर comment, Reply Viral | T20 WC Final |@RJRaunac​

एवढे भयानक हल्ले इराणवर करण्याचे कारण काय? #Israelirannews #tehran #blackrain #blacksky #news #iran

एवढे भयानक हल्ले इराणवर करण्याचे कारण काय? #Israelirannews #tehran #blackrain #blacksky #news #iran

Adya Surve | 'पटेल फॅमिलीच्या नावे क्रिमीनल रेकॉर्ड, माझा छळ झाला'

Adya Surve | 'पटेल फॅमिलीच्या नावे क्रिमीनल रेकॉर्ड, माझा छळ झाला'

ПОЛІССЯ - ДИНАМО. ОГЛЯД МАТЧУ. 19 ТУР #полісся #динамо #упл

ПОЛІССЯ - ДИНАМО. ОГЛЯД МАТЧУ. 19 ТУР #полісся #динамо #упл

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]