#उन्हाळी
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2023-04-06
Просмотров: 191498
Описание:
बिडाचा तवा रोजच्या वापरासाठी कसा तयार करावा? व्हिडिओ लिंक👇 • तव्याला डोसा चिकटतो? घावन तयार होत नाहीत ?...
नाचणीच्या घावणाचे साहित्य व प्रमाण
एक वाटी नाचणीचे पीठ
दोन चमचे तांदळाचे पीठ
चवीपुरते मीठ
दोन वाट्या पाणी
कैरीच्या चटणी चे साहित्य
एक वाटी कैरीचे काप
अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
मूठभर कोथिंबीर
तीन ते चार लसूण पाकळ्या
अर्धा चमचा जिरे
चार ते पाच हिरव्या मिरच्या
चवीपुरते मीठ व साखर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: