ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sangli Aniket Kothale Murder |पोलिसांची थर्ड डिग्री, बादलीत बुचकळून मारल्यानं घडलं कोथळेचं हत्याकांड

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-07-19

Просмотров: 76773

Описание: #aniketkothale #aniketkothalemurder #sanglinews #sanglicrime #vishaychbhari

Sangli Aniket Kothale Murder | पोलिसांची थर्ड डिग्री, बादलीत बुचकळून मारल्यानं असं घडलं कोथळेचं हत्याकांड |

तारीख होती 5 नोवेंबर 2017, मुंबईचे संतोष गायकवाड आपल्या सासरवाडीकडे म्हणजेच नांदणीला जाण्यासाठी सांगली बसस्टॉपवर उभे होते. बस येण्याची वाट पाहता पाहता बराच वेळ गेला होता. उभं राहून राहून त्यांचे पाय दुखायला आले होते. अशातच अचानक एक मोटरसायकल त्यांच्या समोर थांबली. तिच्यावर दोन तरुण होते त्यांनी संतोष ला "आम्ही नांदणीच्याच दिशेने चाललोय, तुम्हालाही सोडतो." अशी गळ घातली , बस ही येईना आणि उशीर ही झालाय म्हणून संतोष बाइकवर बसले.सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. पण काही अंतर गेल्यावर, कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ, त्यांनी गाडी थांबवली.आणि अचानक, त्या तरुणांनी चाकू काढला.संतोष गायकवाड यांना धमकावलं ते घाबरले. त्यांनी स्वतःच्या जीवाची भीती ठेवून २ हजार रुपये आणि मोबाईल त्यांच्याकडे दिला. आणि मग लुट केल्यानंतर ते दोघं तिथून गाडीवरून पळून गेले. अन इकडे संतोष गायकवाड तात्काळ जवळच्या पोलीस ठाण् गाठलं .मग सांगली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक युवराज कामटे.या अधिकाऱ्याने एक क्षणही न दवडता तपास सुरू केला. अवघ्या २४ तासांच्या आत, या दोन्ही लुटारूंना अटक केली गेली.इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. एक सामान्य लुटमारीचा गुन्हा, ज्यात पोलिसांनी तत्परता दाखवून कारवाई केली.पण गोष्ट इथे संपत नाही हा गुन्हा जितका दिसतो तितका साधा नव्हता. कारण या घटनेमुळे पुढे जे काही घडलं ते सांगली पोलीस खात्याच्या इतिहासावर एक काळा डाग ठरलं. आता ते कस हेच आज आपण ह्या विडियोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी

#aniketkothale
#aniketkothalemurder
#sanglinews
#sanglicrime
#murder
#murdercasestudy
#अनिकेतकोथळे

aniket kothale, aniket kothale case, aniket kothale murder, sangli | aniket kothale, aniket kothale cremated, murder of aniket kothale, aniket kothale murder case, aniket kothle, aniket kothale custodial death, cid enquiry in aniket kothale case, when aniket kothale will get justice, aniket kothale custodial death case, aniket kothle murder, narco test in aniket kothale murder case, timeline of aniket kothale custodial death, sangli : aniket kothale murder special story, aniket kothle death case

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sangli Aniket Kothale Murder |पोलिसांची थर्ड डिग्री, बादलीत बुचकळून मारल्यानं घडलं कोथळेचं हत्याकांड

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Uddhav Thackeray Raj Thackeray LIVE | बाळासाहेबांची जयंती, विजयानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र | N18L

Uddhav Thackeray Raj Thackeray LIVE | बाळासाहेबांची जयंती, विजयानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र | N18L

Mangalwedha Crime | नवऱ्याच्या भावासोबत लफडं हे का वाढत चाललंय? extramarital affair | Vishaych Bhari

Mangalwedha Crime | नवऱ्याच्या भावासोबत लफडं हे का वाढत चाललंय? extramarital affair | Vishaych Bhari

'दृश्यम स्टाईल' थरार उलगडला! मंदिरांना कोण टार्गेट करतंय? #dharmasthala_conspiracy #karnataka #news

'दृश्यम स्टाईल' थरार उलगडला! मंदिरांना कोण टार्गेट करतंय? #dharmasthala_conspiracy #karnataka #news

Satara Crime : एक्स बॉयफ्रेंड अन नवऱ्याला सोबत घेऊन बॉयफ्रेंडचे 6 तुकडे केले | Vishaych Bhari

Satara Crime : एक्स बॉयफ्रेंड अन नवऱ्याला सोबत घेऊन बॉयफ्रेंडचे 6 तुकडे केले | Vishaych Bhari

Prajwal Revanna Case: अत्याचार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप 10 लाखांचा दंड कोर्टाचा निकाल काय?

Prajwal Revanna Case: अत्याचार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप 10 लाखांचा दंड कोर्टाचा निकाल काय?

Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

Sunita andhle हिला चार मजली ईमारत कुणी बांधून दिली? | Marathi Maharashtra News | sangram dhanve

Sunita andhle हिला चार मजली ईमारत कुणी बांधून दिली? | Marathi Maharashtra News | sangram dhanve

S*X Education देणाऱ्या Dr. Seema Anand या अचानक का चर्चेत आल्यात ?| Vishaych Bhari

S*X Education देणाऱ्या Dr. Seema Anand या अचानक का चर्चेत आल्यात ?| Vishaych Bhari

९० च्या दशकात India मधली सगळ्यात क्रूर टोळी असणाऱ्या Dandupalya Gang ची दहशत लोक आजही विसरली नाहीत

९० च्या दशकात India मधली सगळ्यात क्रूर टोळी असणाऱ्या Dandupalya Gang ची दहशत लोक आजही विसरली नाहीत

Sangli Crime News: Mujahid Shaikh बापाचा खुनी, आईशी अनैतिक संबंध असणारा Mahesh Kambleला संपवलं

Sangli Crime News: Mujahid Shaikh बापाचा खुनी, आईशी अनैतिक संबंध असणारा Mahesh Kambleला संपवलं

Karan Dev Case: दिरासोबत चॅटिंग, नवऱ्याला मारण्याचा कट, Instagram Chats मुळे Sushmita कशी सापडली ?

Karan Dev Case: दिरासोबत चॅटिंग, नवऱ्याला मारण्याचा कट, Instagram Chats मुळे Sushmita कशी सापडली ?

आणखी किती मिंधे होणार आहात?

आणखी किती मिंधे होणार आहात?

Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

तांबव्याचा विष्णू बाळाच्या यांच्या नातवाची मुलाखत| tambvyachi vishu balachi mulakhat

तांबव्याचा विष्णू बाळाच्या यांच्या नातवाची मुलाखत| tambvyachi vishu balachi mulakhat

Deepak Kerala Case : Bus मधल्या Viral Video मुळे केरळ च्या दिपकने स्वतःला संपवल | Vishaych Bhari

Deepak Kerala Case : Bus मधल्या Viral Video मुळे केरळ च्या दिपकने स्वतःला संपवल | Vishaych Bhari

Pune Crime : मुलाच्या अत्पवयीन मित्रांना बेदम मारलं, किशोर भेगडेचे कारनामे, प्रकरण नक्की काय?

Pune Crime : मुलाच्या अत्पवयीन मित्रांना बेदम मारलं, किशोर भेगडेचे कारनामे, प्रकरण नक्की काय?

Kolhapur Crime News | लखन बेनाडेचे तुकडे केले, पोत्यात भरले अन् हिरण्यकेशीत फेकले | Vishaych Bhari

Kolhapur Crime News | लखन बेनाडेचे तुकडे केले, पोत्यात भरले अन् हिरण्यकेशीत फेकले | Vishaych Bhari

Insurance Fraud: पैशांचा हव्यास आणि जीवन विमा,सुरक्षेऐवजी हत्येचं हत्यार कसं बनतोय ?| Vishaych Bhari

Insurance Fraud: पैशांचा हव्यास आणि जीवन विमा,सुरक्षेऐवजी हत्येचं हत्यार कसं बनतोय ?| Vishaych Bhari

Bajaj Pune Grand Tour : गरिबी झाकली, रस्ते धुतले, पुणे ग्रँड टूरने काय साध्य केलं ?| Vishaych Bhari

Bajaj Pune Grand Tour : गरिबी झाकली, रस्ते धुतले, पुणे ग्रँड टूरने काय साध्य केलं ?| Vishaych Bhari

The Alcatraz Escape: An Unsolved Mystery | Gajawaja

The Alcatraz Escape: An Unsolved Mystery | Gajawaja

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]