ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

Автор: BolBhidu

Загружено: 2024-02-11

Просмотров: 702117

Описание: #BolBhidu #AbhishekGhosalkar #Shivsena

मागच्या आठवडाभरात राज्यात दोन प्रकरणं गाजली, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला, तर मॉरीस नोरोन्हानं ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर महेश गायकवाड थोडक्यात बचावले. दोघांवर झालेल्या हल्ल्याचं कारण तात्कालिक असलं, तरी वादाला राजकीय पार्श्वभूमी होती.

पण शिवसेना आणि सामान्य माणसासाठीचे, नेत्यांसाठीचे राडे हे समीकरण जसं पहिल्यापासूनचं, दुर्दैवानं तसंच शिवसेना आणि राजकीय हत्या हे सुद्धा. अभिषेक घोसाळकर यांच्याआधीही शिवसेनेच्या इतिहासात राजकीय हत्या घडल्या आहेत, ज्यात कधी शिवसैनिक बळी पडले, तर कधी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. महाराष्ट्राला हादरवणारी ही हत्यांची प्रकरणं होती काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC : Shiv Sena UBT MNS युतीची घोषणा,ठाकरेंची संपूर्ण PC

उद्धव आधी तू बोल, पहिल्यांदा बोलण्यासाठी नकार, नंतर राज ठाकरेंनी ठाकरे युतीची घोषणा कशी केली?

SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई

Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, या ३ कारणांनी होणार BJP ची खरी अडचण #Shivsena #mns

Pudhari News | ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात? । #uddhavthackeray #rajthackeray

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Thackeray Brothers PC UNCUT | युती झाली,विजयाचा विश्वास, विरोधकांना धू धू धुतल, ठाकरे बंधू कडाडले

Shiv Sena-MNS alliance - उद्धव ठाकरे-राज ठाकरे करणार शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा

Raj- Uddhav Thackeray Live | राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

Shiv Sena Balasaheb Thackeray यांच्यावर आरोप झालेली Krishna Desai यांची हत्या | BBC News Marathi

Ramesh Kini Murder मध्ये Raj Thackeray यांच्यावर आरोप का झाले? | BBC Marathi गोष्ट राजकीय हत्यांची

बिहार जिंकल्यानंतर Mission Bengal, BJP आणि Modi यांच्यासाठी West Bengal जिंकणं इतकं महत्त्वाचं का ?

Gaurav Tiwari Death Mystery: भूतांचं रहस्य उलगडणाऱ्या Gaurav Tiwari चा मृत्यू कसा झाला ? गूढ कायम ?

Explainer Katta : बांगलादेशमध्ये हिंदु युवकाची हत्या, अराजकता.पण यात भारताला व्हिलन का केलं जातयं ?

8 Hindu Don ज्यांनी Mumbai Underworld सह संपूर्ण देश हादरवला | Crime Stories Marathi |Vishaych Bhari

Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

Power Star Pawan Kalyan Kingmaker ठरला पण आंध्रचं राजकारण बदलवणाऱ्या त्या रात्री काय घडलं होतं ?

घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

Sharad Pawar म्हणले अन Sushilkumar Shinde यांनी इन्स्पेक्टर पदाचा राजीनामा दिला | Vishaych Bhari

Explainer Katta: England,Oman नंतर New Zealand सोबत करार, मोदींचा मास्टरस्ट्रोक Trump ना धक्का देणार

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]