ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा; कोण कोण उपस्थित? | सातारा राजघराणे Wedding

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-12-05

Просмотров: 61091

Описание: #shivendrarajebhosale #SATARA #Wedding #udyanrajebhosale

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्या ऋणालीराजे भोसले आणि सांगली येथील रविराज पृथ्वीराज देशमुख यांचा शाही विवाह सोहळा साताऱ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे भव्य सजावट, राजेशाही थाट आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

या सोहळ्यादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केले.

समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री, आमदार, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साताऱ्यातील या ऐतिहासिक विवाह सोहळ्याची झलक नक्की पाहा!

#MHT014

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा; कोण कोण उपस्थित? | सातारा राजघराणे Wedding

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Supriya Sule Speech Loksabha: भाषण सुरु असताना समोरुन खासदार ओरडले, सुळे चिडल्या, जोरदार बोलल्या

ПРЕМЬЕРА 2026 / КРОВЬ за КРОВЬ / ВСЕ СЕРИИ / Смотреть ФИЛЬМ онлайн бесплатно

फेरे, वरमाला ते नंदीवरून ग्रँड एंट्री, 'प्राजक्ता-शंभूराज'चं संपूर्ण लग्न।Prajakta Gaikwad's Wedding

Satara मध्ये शिवेंद्रराजेंच्या कन्येचा विवावसोहळा | Shivendraraje Bhosale Daughter Marriage

सम्या फसला, जेव्हा बायकोच्या समोरच घरात आली त्याची ऑफिसची गर्लफ्रेंड | Maharshtrachi HasyaJatra | EP

Satara Loksabha मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी पहा एका क्लिकवर | Udayanraje Bhosale, Shashikant Shinde

ОПАСНЫЙ ГЕНИЙ: ЧТО НА САМОМ ДЕЛЕ СДЕЛАЛО КОЛОМОЙСКОГО МИЛЛИАРДЕРОМ

Ramdas Athawale Speech: निर्मला सीतारामण यांच्यासह सगळे लोटपोट झाले, आठवलेंचं कायच्या काय भाषण

गौरव, समीर, चेतना, ओंकार, प्रसाद आणि नम्रता | Maharashtrachi HasyaJatra | Super Hits

Special Report | Jay Pawar Wedding | जय पवारांच्या लग्नाला Supriya Sule & Sharad Pawar जाणार नाहीत?

Arvind Sawant Speech Loksabha: संसदेत अरविंद सावंतांनी कोणतं दु:ख बोलून दाखवलं, नंतर कुणाला सुनावलं?

Shivendra Raje Bhosale यांच्या प्रचारासाठी मुलगी Mrunaliraje Bhosale प्रचाराच्या मैदानात

Rohit Pawar Live: Prafull Patel यांच्यामुळे दादांना गाडीने प्रवास टाळला? Ajit Pawar Plain Accident

Rupali Patil Thombare : सुनेत्रा पवार, पार्थ अन् जय पवारांचं अपघातावर मत काय? ठोंबरेंनी सांगितलं…

ВЗРЫВНАЯ НОВИНКА ДЕТЕКТИВА 2026 ПРО БЫВШЕГО ПРОКУРОРА! ОН ПРОНИЦАТЕЛЕН, ЦИНИЧЕН И КРУТ! Ч.2

Yugendra Pawar-Tanishka Prabhu Engagement : युगेंद्र पवारांचंही ठरलं, भावी पत्नी तनिष्का प्रभू कोण?

Ajit Pawar यांच्या लेकाचा साखरपुडा, काका Sharad Pawar आणि प्रतिभाकाकूंची हजेरी, पवार कुटुंबात गोडवा!

LIVE | Rohit Pawar यांनी दिल्लीत Sunil Tatkare, Praful Patel यांचं नाव घेत कोणते आरोप केले?

Supriya Sule | Ajit Pawar यांच्या अपघातानंतर पुन्हा संसदेत दाखल; सुप्रिया सुळे यांचं आक्रमक भाषण

Who is Jay Pawar Wife Rutuja : अजित पवारांच्या सूनबाई, जय पवारांच्या पत्नी ऋतुजा पाटील काय करतात?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]