पोलिस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याचा उपनिरीक्षकावर हमला
Автор: City News Channel
Загружено: 2026-02-14
Просмотров: 18675
Описание: नागपूरच्या लकडगंज पोलिस ठाण्यात पत्नी तक्रार देण्यासाठी आल्याने संतप्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याने थेट उपनिरीक्षकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: