पुलवामाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत वॅलेंटाइन डेचा विरोध
Автор: City News Channel
Загружено: 2026-02-14
Просмотров: 480
Описание: पुलवामा हल्ल्याच्या काळ्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात वॅलेंटाइन डेचा विरोध करण्यात आला. ऑक्सिजन पार्क येथे बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महिला सेलच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मने ताफ्यासह दाखल झाल्या. शहरात ठिकठिकाणी दामिनी पथक सज्ज ठेवण्यात आले असून कायदा हातात घेऊ नये, असा कडक इशारा देण्यात आला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: