Sanju Samsonचा शो आणि Jacob Bethellची झुंज | सेमीफायनलचा थरार...
Автор: LagavBatti
Загружено: 2026-03-06
Просмотров: 12167
Описание:
वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये टी-२० क्रिकेटचा खरा थरार पाहायला मिळाला. भारताने २५३ रन्सचा प्रचंड स्कोअर उभा केला तरी इंग्लंडचा युवा प्लेयर जेकब बेथेल शेवटच्या ओव्हरपर्यंत लढत राहिला. १८ बॉलमध्ये ४५ रन्स, १२ बॉलमध्ये ३९ रन्स आणि शेवटी ६ बॉलमध्ये ३० रन्स अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संजू सॅमसनची तुफानी बॅटिंग, बुमराह-हार्दिकची महत्वाची बॉलिंग आणि अक्षर पटेलची अफलातून फिल्डिंग यामुळे भारताने हा सामना ७ रन्सने जिंकला. या विजयासह टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. या थरारक मॅचचा पूर्ण विश्लेषण आणि मोठे मोमेन्ट्स या व्हिडिओमध्ये पाहा. #t20wc2026 #invseng #teamindia
The India vs England semi-final at the Wankhede Stadium witnessed the real thrill of T20 cricket. Even though India posted a huge score of 253 runs, England's young player Jacob Bethell kept fighting till the last over. 45 runs in 18 balls, 39 runs in 12 balls and finally 30 runs in 6 balls. Sanju Samson's stormy batting, Bumrah-Hardik's important bowling and Axar Patel's amazing fielding helped India win the match by 7 runs. With this victory, Team India has reached the final of the T20 World Cup. Watch the full analysis and big moments of this thrilling match in this video.
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: