ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

भारतात बंदी असलेला ‘आफ्रिकन मांगूर’ मासा नेमका किती धोकादायक आहे?

Автор: LagavBatti

Загружено: 2026-03-05

Просмотров: 29557

Описание: अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी तब्बल ४ हजार किलो आफ्रिकन मांगूर मासे जप्त करून नष्ट केल्याची घटना समोर आली आणि एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आला, हा मासा इतका धोकादायक का मानला जातो? पश्चिम बंगालमधून मुंबईकडे येणाऱ्या ट्रकमधून हे मासे सापडले आणि त्यानंतर पर्यावरण, जैवविविधता आणि आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर मुद्दे समोर आले. आफ्रिकन मांगूर हा आक्रमक प्रजातीचा मासा मानला जातो जो स्थानिक माशांच्या प्रजातींना नष्ट करू शकतो. त्यामुळेच भारतात त्याच्या पैदास, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही त्याची तस्करी का होते आणि प्रशासनाला त्यांचा नाश का करावा लागतो, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. #mangoorfish #ahilyanagar #magurfish

The incident of the police seizing and destroying 4,000 kg of African mango fish in Ahilyanagar has come to light and a big question has come to the fore again — why is this fish considered so dangerous? The fish was found in a truck coming from West Bengal to Mumbai and after that many serious issues related to environment, biodiversity and health have come to the fore. African mango fish is considered an invasive species of fish that can destroy local fish species. That is why its breeding, sale and transportation have been banned in India. But still, watch this video till the end to know in detail why it is smuggled and why the administration has to destroy it.

नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

आमचा पत्ता :
Youtube :    / @lagavbatti_  
Facebook :   / lagavbattii  
Instagram :   / lagavbatti  
Twitter:   / lagavbatti  

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
भारतात बंदी असलेला ‘आफ्रिकन मांगूर’ मासा नेमका किती धोकादायक आहे?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

INDvsENG Semifinal: Abhishek Sharma, Varun Chakravarthy fail कसे झाले ? भारताला फटका कसा बसणार ?

INDvsENG Semifinal: Abhishek Sharma, Varun Chakravarthy fail कसे झाले ? भारताला फटका कसा बसणार ?

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

रशिया नसता तर 'तेलही गेले आणि तूपही गेले' अशी परिस्थिती झाली असती #russianoil #putin #indiarussia

रशिया नसता तर 'तेलही गेले आणि तूपही गेले' अशी परिस्थिती झाली असती #russianoil #putin #indiarussia

Uddhav Thackeray | 'सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही' | Maharashtra Budget 2026

Uddhav Thackeray | 'सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही' | Maharashtra Budget 2026

Iran Vs Israel US war : भारतात आलेल्या इराणच्या जहाजाला US ने उडवलं, मोदींची भूमिका काय ?

Iran Vs Israel US war : भारतात आलेल्या इराणच्या जहाजाला US ने उडवलं, मोदींची भूमिका काय ?

Pune Metro थेट विमानतळापर्यंत जाणार, पुणेकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Pune Metro थेट विमानतळापर्यंत जाणार, पुणेकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Sanju Samsonचा शो आणि Jacob Bethellची झुंज | सेमीफायनलचा थरार...

Sanju Samsonचा शो आणि Jacob Bethellची झुंज | सेमीफायनलचा थरार...

मंगळवेढा बोराळ भागांतील कडबा , ज्वारी दर ?#sangola_bazar #कडबा_चारा #भुसा #तूर #कडबा_पेंढी #hf_cow

मंगळवेढा बोराळ भागांतील कडबा , ज्वारी दर ?#sangola_bazar #कडबा_चारा #भुसा #तूर #कडबा_पेंढी #hf_cow

Maharashtra Budget 2026 | अर्थसंकल्पात Devendra Fadnbavis यांच्याकडून महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget 2026 | अर्थसंकल्पात Devendra Fadnbavis यांच्याकडून महत्त्वाच्या घोषणा

Jyoti Waghmare यांना राज्यसभेवर पाठवत Eknath Shinde यांनी एका दगडात 3 पक्षी मारले,ठाकरेंना कसं नमवलं

Jyoti Waghmare यांना राज्यसभेवर पाठवत Eknath Shinde यांनी एका दगडात 3 पक्षी मारले,ठाकरेंना कसं नमवलं

Рогоз. Доступная еда в природе.

Рогоз. Доступная еда в природе.

Gopichand Padalkar | 'संजय राऊतांनी स्वतःच्या गाडीमध्ये किती पेट्रोल शिल्लक आहे हे बघावं' : पडळकर

Gopichand Padalkar | 'संजय राऊतांनी स्वतःच्या गाडीमध्ये किती पेट्रोल शिल्लक आहे हे बघावं' : पडळकर

Maharashtra Budget 2026 : कर्जमाफीच्या योजनेत कोणते शेतकरी असणार पात्र? Devendra Fadnavis

Maharashtra Budget 2026 : कर्जमाफीच्या योजनेत कोणते शेतकरी असणार पात्र? Devendra Fadnavis

Jyoti Waghmare : सुषमा अंधारेंना नडणाऱ्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेचा जॅकपॉट कसा लागला?

Jyoti Waghmare : सुषमा अंधारेंना नडणाऱ्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेचा जॅकपॉट कसा लागला?

महायुद्ध Live: Sharad Pawar आणि Nitish Kumar दिल्लीच्या राजकारणात काय करणार? | Ashish Jadhao

महायुद्ध Live: Sharad Pawar आणि Nitish Kumar दिल्लीच्या राजकारणात काय करणार? | Ashish Jadhao

🔴LIVE : अखेर गुन्हेगार सापडलया मोठी बातमी ! | Rohit Pawar Live | Ajit Pawar Plane Crash News

🔴LIVE : अखेर गुन्हेगार सापडलया मोठी बातमी ! | Rohit Pawar Live | Ajit Pawar Plane Crash News

Чем небольшой регион Кыргызстана прославился на весь мир!

Чем небольшой регион Кыргызстана прославился на весь мир!

Самый опасный продукт для печени, который 80% людей считают полезным.

Самый опасный продукт для печени, который 80% людей считают полезным.

Devendra Fadnavis On Farmers | शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी

Devendra Fadnavis On Farmers | शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी

ПАПОРОТНИК, который охладил Землю на миллионы лет!

ПАПОРОТНИК, который охладил Землю на миллионы лет!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]