SPECIAL REPORT | राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार, Sharad Pawar थांबणार की लढणार? | Saam Tv
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-06
Просмотров: 45860
Описание:
SPECIAL REPORT | राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार, Sharad Pawar थांबणार की लढणार? | Saam Tv
महाराष्ट्राच्या कोट्यातल्या राज्यसभेच्या तब्बल सात जागांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यात शरद पवार यांचाही समावेश आहे. मविआची एकच जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी पवार मैदानात उतरणार की आणखी कोणी? मुळात पवार राज्य़सभा लढणार की थांबणार? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत....यावरचाच हा विशेष रिपोर्ट.........
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: