ZP Election 2026 live : प्रचार नाही, प. महाराष्ट्रात काय होणार?| Sunetra Pawar | Sharad Pawar | NCP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-07
Просмотров: 12596
Описание:
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या अकाली निधनापूर्वीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या ( Jilha Parishad Nivadnuk 2026 ) पार्श्वभूमीवर व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओत त्यांनी राज्यातील जनतेला मतदानासंदर्भात आवाहन केलं होतं. त्यात त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासावर भाष्य केलं. जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( NCP merger ) हा तुमच्या सदैव पाठीशी असणार आहे. त्यानंतर ते म्हणाले की, 'मी शब्दांचा पक्का नाहीतर कामाचा माणूस आहे', असं ते म्हणाले. संबंधित व्हिडिओ हा शनिवारी 24 जानेवारी रोजी देवगिरी या निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला होता. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रात जिल्हा परिषद ( ZP Election 2026 ) ही पहिली निवडणूक आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP NCP SP ) प्रभावक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात ( ZP Election West Maharashtra ) नेमकं काय होणार समजून घेऊया आजच्या मोठी बातमी मधून ( Mumbai Tak Live )
#AjitPawar #SharadPawar #NCP
LIVE : निधनानंतर अजित पवारांच्या आवाहनाचा शेवटचा व्हीडिओ समोर, प्रचारही थंडावला, पश्चिम महाराष्ट्रात झेडपी निवडणुकांमध्ये काय होणार?
#RPT0155
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: