मंगळागौरीची पूजा कशी करावी? How to do Mangalagauri Pooja? Mangalagauri Pooja Vidhi | Shravan 2023
Автор: Lokmat Bhakti
Загружено: 2022-08-08
Просмотров: 33786
Описание:
श्रावण महिन्यातील दुस-या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. नविन लग्न झालेल्या मुली एकत्र येऊन मंगळागौरीची पूजा करतात. पण मंगळागौरीची पूजा कशी करावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#shravan2023 #LokmatBhakti #mangalagaur #mangalagauri #mangalagauripooja #shravan
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: