आयतार पत्रीपूजा | श्रावणातली पूजा | निसर्गाच्या स्वागताची पूजा | Goan Aitar Patri Pooja | Goan सण
Автор: Mogachi Ranchikud
Загружено: 2020-08-11
Просмотров: 27373
Описание:
Hi Guys,
This video is a must watch🌺
This video depicts a Pooja which is performed during shravan ( 4 Sundays) in Goa.
This pooja describes Nature's Welcome🌺🌺 and Family's Well Being👨👩👧👦
पूजेचे साहित्य:-
दोन पानांचा विडा
चंद्रासाठी पिंजरी चे वस्त्र
सूर्यासाठी गंधाचे वस्त्र
हळद, पिंजर, अक्षता
चंद्राच्या स्थापनेसाठी
हळकुंड,अक्षता, सुपारी व पानाचा कोन
सूर्याच्या स्थापनेसाठी
अक्षता व पाण्याने भरलेली वाटी
नैवेद्यासाठी
गुळ, तुळशीची पाने, फुले
रांगोळी
झाडांची पाने (पत्री)
दूर्वा
पूजेची भांडी
एकारती
समई
आयताराच्या गाण्याचा अर्थ:-
रविवारच्या दिवशी आदित्य पूजन मी करते आहे
हे सूर्यदेवा जन्मो-जन्मी मला तुझ्या पूजनाचे सौभाग्य मिळू दे
तुझ्या कृपेने घरात अन्न शिजते आहे
आणि माझे बाळ माझ्या मांडीवर आहे
बाळाच्या गळ्यात नवरत्नांचा हार शोभतो आहे
हे तेत्तीस कोटी देवतानो तुम्हाला माझा नमस्कार
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Please like share comment and subscribe my channel 🥰🥰
Also follow my Instagram
Press the bell icon for new content
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: