कोकणातील अनोखी परंपरा 🔥 आगीवर धावणारा मानाचा संकासुर | अडूर गावचा थरारक शिमगा उत्सव/rohitbare /kokan
Автор: Rohit Bare
Загружено: 2026-02-28
Просмотров: 9246
Описание:
कोकणातील शिमगा उत्सवामध्ये अनेक अनोख्या परंपरा पाहायला मिळतात. अडूर गावातील मानाचा संकासुर आगीवर धावत गावकऱ्यांना दर्शन देतो ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आगी धावणारा संकासुर, गावकऱ्यांचा उत्साह आणि कोकण संस्कृतीची अद्भुत झलक.
कोकणातील लोकपरंपरा, देवखेळ आणि शिमगा उत्सव यांची खरी ओळख या व्हिडिओमधून अनुभवायला मिळेल.
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe करा.
Channel – Bare Electricals
Konkan Shimga Festival, Sankasur Adur, Konkan Tradition, Shimga Festival Konkan, Sankasur Devkhel, Adur Village Festival, Fire Walking Festival India, Konkan Culture, Marathi Festival, Sankasur Tradition, Konkan Devkhel, Shimga Utsav Maharashtra, Sankasur Fire Ritual, Marathi Culture Video, Bare Electricals
#संकासुर #ShimgaFestival #KonkanCulture #AdurVillage #Sankasur #KonkanTradition #MarathiFestival #Devkhel #KonkanShimga #IndianTradition #MarathiCulture #ViralMarathi #BareElectricals #TrendingVideo #KonkanFestival
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: