मिरज जंक्शन: रात्री १२ ते सकाळी ८ सुटणाऱ्या सर्व गाड्या | Miraj Junction | Miraj | TrainLoversIM
Автор: Train Lovers IM
Загружено: 2026-01-30
Просмотров: 1388
Описание:
मिरज जंक्शन: रात्री १२ ते सकाळी ८ सुटणाऱ्या सर्व गाड्या | Miraj Junction | Miraj | TrainLoversIM
"नमस्कार रेल्वे प्रेमींनो, TrainLoversIM मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत! मी आहे इशान.
आजपासून आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनची एक विशेष व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजचा पहिला भाग आहे 'मिरज जंक्शन'. या व्हिडिओमध्ये आपण मिरज स्थानकाची थोडक्यात माहिती आणि रात्री १२:०० ते सकाळी ८:०० या वेळेत सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत.
व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
मिरज जंक्शनचा इतिहास आणि भौगोलिक महत्त्व.
पुणे, कोल्हापूर, लोंढा आणि कुर्डूवाडी मार्गावर जाणाऱ्या गाड्या.
मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतची स्थानकावरील लगबग.
मिरज जंक्शन सिरीजचा दुसरा भाग (सकाळी ८ ते संध्याकाळी ४) लवकरच येत आहे, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
#MirajJunction #IndianRailways #TrainLoversIM #MaharashtraRailways #RailwayJunctionSeries #MirajRailwayStation #marathi #irctc
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: