ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Gold Silver Rate Today : सोने चांदीचे दर अचानक Crash कसे काय झाले ?| Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-02-01

Просмотров: 9569

Описание: #vishaychbhari #goldsilver #goldsilverratetoday #goldsilvercrash #marathinews #goldsilvernews #goldsilverrate

Gold Silver Rate Today : सोने चांदीचे दर अचानक Crash कसे काय झाले ?| Vishaych Bhari

१५ दिवसांवर बहिणीच लग्न आलंय. लग्नासाठी लागणारा बस्ता,कपडे-लत्ते सगळी खरेदी करून झालिये. फक्त खरेदी राहिलीय ती सोन्याची. काल बघितलं तर सोनं १,८२,००० ला होतं आणि सकाळी टीव्हीवर बातमी बघितली तर १ लाख सत्तर हजार आकडा दाखवत होता. आई लागलीच घाई करायला लागली अन् म्हणायला लागली. "सोन्याचा भाव घसरलाय तर आजच सोनं खरेदी करूया" परत उद्या वाढलं तर पंचाईत व्हायची. पण आमचा अभ्यासू पप्या लई हुशार, मार्केटचा विषय म्हणलं तर त्याचा आवडीचा विषय, गडी आईला म्हणाला " आई आणखी दोन दिवस थांब, सोन्याचं भाव दीड लाखाहून खाली आलं तर माझं नाव बदल" त्यावर आई त्याला म्हणायला लागली. " तू कशाचा जोरावर सांगतोय सोन्याचं भाव उतरणार आहे ते ? " त्यावर पप्या म्हणला "ह्या सोन्या चांदीच्या घसरणीला एक कारण नाहीये, खूप कारणं आहेत " तुला सगळी डिटेल माहिती सांगतो. अन गडी बसला माहिती सांगायला. मी मात्र त्याची सगळी माहिती ऐकत होतो. सोनं चांदी यांची घसरण अचानक कशी झाली? त्याची कारणं काय आहेत? जगात अशा काय घटना घडल्या त्यामुळं त्याचे पडसाद सोन्या चांदीवर उमटले ? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

( vishaych bhari, gold silver, gold silver news today, gold silver rate today, gold silver rate, gold silver news, gold silver ratio, gold silver crash, gold silver news today live, gold silver live price, gold silver price, gold silver live trading, gold silver prediction, gold silver rate today live, gold silver prices, सोने चांदी, सोने चांदी दर, gold rate, silver rate, gold rate today, silver rate today, marathi news )

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Gold Silver Rate Today : सोने चांदीचे दर अचानक Crash कसे काय झाले ?| Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

गोल्ड/सिल्व्हर क्रॅश मागचं REAL कारण… Biggest Manipulation?  Gold 1.43 lakh Silver 2.66L #gold

गोल्ड/सिल्व्हर क्रॅश मागचं REAL कारण… Biggest Manipulation? Gold 1.43 lakh Silver 2.66L #gold

Explainer Katta: नवी दिल्लीत India Arab Foreign Ministersची मीटिंग, पण भारताला कसा फायदा होणार ?

Explainer Katta: नवी दिल्लीत India Arab Foreign Ministersची मीटिंग, पण भारताला कसा फायदा होणार ?

Union Budget 2026 : काय स्वस्त काय महाग ? 5 मिनिटात आख्खं बजेट समजावून घ्या !| Vishaych Bhari

Union Budget 2026 : काय स्वस्त काय महाग ? 5 मिनिटात आख्खं बजेट समजावून घ्या !| Vishaych Bhari

STT वाला धमाका, Share Market में हाहाकार, Budget 2026 पूरा डीकोड| Kharcha Pani

STT वाला धमाका, Share Market में हाहाकार, Budget 2026 पूरा डीकोड| Kharcha Pani

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 1 february 2026| Marathi News

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 1 february 2026| Marathi News

Sharad Pawar यांना बाजूला ठेवत Sunetra पवारांना DCM करणारे Sunil Tatkare आणि Patel हिरो की व्हिलन ?

Sharad Pawar यांना बाजूला ठेवत Sunetra पवारांना DCM करणारे Sunil Tatkare आणि Patel हिरो की व्हिलन ?

Gold And Silver Rates : सोनं-चांदीची घसरगुंडी, सर्वसामान्यांना दिलासा

Gold And Silver Rates : सोनं-चांदीची घसरगुंडी, सर्वसामान्यांना दिलासा

STOCK MARKETS क्यों हुए बरबाद? | BUDGET 2026 ANALYSIS | Sanjay Kathuria

STOCK MARKETS क्यों हुए बरबाद? | BUDGET 2026 ANALYSIS | Sanjay Kathuria

Union Budget 2026 : सोना-चांदी और टूटेंगे? I मची तबाही पर Sanjay Kathuria Exclusive Gold-Silver

Union Budget 2026 : सोना-चांदी और टूटेंगे? I मची तबाही पर Sanjay Kathuria Exclusive Gold-Silver

सोन्याचा फुगा फुटलाच ! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कोसळले |gold rate news,today gold price

सोन्याचा फुगा फुटलाच ! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कोसळले |gold rate news,today gold price

Fadnavis VS Rohit Pawar | विलीनीकरणावरून चर्चांना उधाण, फडणवीसांचा सवाल पवारांचं सडेतोड उत्तर

Fadnavis VS Rohit Pawar | विलीनीकरणावरून चर्चांना उधाण, फडणवीसांचा सवाल पवारांचं सडेतोड उत्तर

बजट पर Rahul Gandhi ने सरकार की धज्जियां उड़ा दिया | Budget 2026

बजट पर Rahul Gandhi ने सरकार की धज्जियां उड़ा दिया | Budget 2026

पवार कुटुंबाच्या बैठकीत पार्थ पवारसोबत कोणती चर्चा? शरद पवार पहिल्यांदाच बोलले | मुंबई Tak Exclusive

पवार कुटुंबाच्या बैठकीत पार्थ पवारसोबत कोणती चर्चा? शरद पवार पहिल्यांदाच बोलले | मुंबई Tak Exclusive

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार? Parth Pawar यांच्या नावाला BJP चा विरोध? |NDTV मराठी

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार? Parth Pawar यांच्या नावाला BJP चा विरोध? |NDTV मराठी

सोना-चांदी धड़ाम, मच गया कोहराम! जयपुर कारोबारियों में गुस्सा | Gold-Silver Rate Today | Budget 2026

सोना-चांदी धड़ाम, मच गया कोहराम! जयपुर कारोबारियों में गुस्सा | Gold-Silver Rate Today | Budget 2026

Sharad Pawar यांच्या भेटीसाठी Gautam Adani सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल

Sharad Pawar यांच्या भेटीसाठी Gautam Adani सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल

Rupee Depreciation : भारताचा रुपया का घसरतोय, काय आहेत कारणं ? | Vishaych Bhari

Rupee Depreciation : भारताचा रुपया का घसरतोय, काय आहेत कारणं ? | Vishaych Bhari

Gold price crash today: सोने में भयंकर गिरावट, 1.5 लाख के नीचे जाएगा सोना? Gold Silver prediction

Gold price crash today: सोने में भयंकर गिरावट, 1.5 लाख के नीचे जाएगा सोना? Gold Silver prediction

Omraje Nimbalkar LIVE : झेडपी, पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेतून ओमराजे LIVE | Maharashtra Times

Omraje Nimbalkar LIVE : झेडपी, पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेतून ओमराजे LIVE | Maharashtra Times

Gold Silver Price: 1 लाख से नीचे गिरेगा सोना! | Expert Sharad Kohli Exclusive से सुनिए | Top News

Gold Silver Price: 1 लाख से नीचे गिरेगा सोना! | Expert Sharad Kohli Exclusive से सुनिए | Top News

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]