Ujjwal Nikam Live : सुप्रीम कोर्टात Uddhav Thackeray विरूद्ध Eknath Shinde, सरकारला किती धोका?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2022-08-03
Просмотров: 628252
Описание:
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#EknathShinde #UddhavThackeray #UjjwalNikam #ShivSena
मागच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीने एक वर्षाहून अधिक काळ विधानसभेचा अध्यक्ष निवडला नाही. नवीन सरकारने अध्यक्ष निवडणं आवश्यक होतं ही महत्त्वाची बाब राज्यघटनेत नमूद आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतरच नवं सरकार स्थापन झालं. त्यांनी १६४ आमदारांचं बहुमत मिळवलं आहे. ९९ मतं महाविकास आघाडीच्या बाजूने होती. नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे. पूर्ण सभागृहाचा निर्णय हा न्यायालयीन पुनरावलोकनाचा विषय असू शकत नाही. घटनात्मक रित्या निवडून आलेल्या अध्यक्षांना निर्णय घेऊ द्या असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीने शिंदे सरकारला किती धोका? विधिज्ञ उज्वल निकम यांचं मुंबई Tak वर विश्लेषण
#RPT0155 #RPT0161
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: