शिक्षण सेवक मोठा अपडेट | शिक्षण सेवक पद रद्द होणार? | High Court सुनावणी | समान काम समान वेतन?
Автор: शिक्षक मित्र
Загружено: 2026-02-27
Просмотров: 3138
Описание:
आज शिक्षण सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
शिक्षण सेवक पद रद्द करणे, समान काम समान वेतन लागू करणे आणि
पहिल्या दिवसापासून पूर्ण वेतन व फरक (Arrears) मिळावा,
या मागण्यांसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर
26 फेब्रुवारी रोजी High Court मध्ये सुनावणी पार पडली.
या सुनावणीत:
👉 सरकारने अधिक वेळ मागितला
👉 न्यायालयाने सरकारला 12 मार्च 2026 पर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले
👉 पुढील सुनावणी शिक्षण सेवकांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✔️ 26 फेब्रुवारी सुनावणीचा सविस्तर अर्थ
✔️ सरकारची भूमिका
✔️ शिक्षण सेवकांच्या मुख्य मागण्या
✔️ 12 मार्च रोजी काय निर्णय होऊ शकतो?
✔️ हा निर्णय शिक्षक भरतीवर काय परिणाम करेल?
📌 हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षण सेवकापर्यंत पोहोचवा.
👍 Like करा | 🔔 Subscribe करा | 📤 Share करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: