शिक्षक भरती 2025 | 50 Preference कसे द्यायचे?| एकदाच निवड होणार? |नुकसान होऊ शकते!
Автор: शिक्षक मित्र
Загружено: 2026-02-01
Просмотров: 124
Описание:
शिक्षक नियुक्ती 2025 साठी 50 Preference (प्राधान्यक्रम) कसे द्यायचे?
नवीन नियमांनुसार Local स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्था यामधून
निवड फक्त एकदाच होणार आहे.
या व्हिडिओमध्ये समजून घ्या –
✔️ 50 Preference म्हणजे काय?
✔️ स्थानिक स्वराज्य संस्था vs खाजगी संस्था
✔️ जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका Preference
✔️ गट 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 कसे द्यायचे?
✔️ एक बिंदू एक पद नियम
✔️ निवड झाल्यावर जॉइन न केल्यास काय होईल?
✔️ फायदा आणि नुकसान कोणाला?
Preference चुकली तर मोठे नुकसान होऊ शकते.
म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
📌 शिक्षक भरती, Pavitra Portal, नवीन GR अपडेटसाठी Channel Subscribe करा.
#TeacherRecruitment2025
#50Preference
#एकबिंदूएकपद
#शिक्षकनियुक्ती
#PavitraPortal
#शिक्षकभरती
#Preferenceकसेद्यायचे
#LocalVsPrivate
#जिल्हापरिषदभरती
#महानगरपालिकाभरती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: