ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

विलिनिकरणाच्या चर्चा थांबल्या पण Ajit Pawar यांची राष्ट्रवादी फुटणार ? Sharad Pawar गटाचा प्लॅन काय?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-18

Просмотров: 42937

Описание: #BolBhidu #SharadPawar #RohitPawar

देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत विलिनिकरणाच्या बाजुने बोलणाऱ्या आमदारांना सुनेत्रा पवारांनी सार्वजनिकरित्या याविषयी न बोलण्याची सुचना केली आणि दुसरीकडे आमचे कौंटुबिक मतभेद आहेत असं आमदारांना सांगत विलिनिकरणाच्या सगळ्या चर्चा संपुष्टात आणल्या..दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, नेते जयंत पाटील आणि रोहित पवार यांनीसुद्धा विलिनिकरणावर आता यापुढे भाष्य करणार नाही असं वक्तव्य केलं आहे..पण अजित पवार यांनी विलिनिकरणाचा सगळा प्लॅन केला होता, ते १२ फेब्रुवारीला घोषणा करणार होते, दादांची ती इच्छा होती असं म्हणत कुठेतरी अजित पवार गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याच कामं शरद पवार गटाने केलं आहे…२ दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ४० पैकी ३५ आमदार हे शरद पवार गटासोबत जाण्याच्या तयारीत असुन ते फुटू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या..दुसरीकडे अजित पवारांच्या अपघाताविषयी अनेक शंका उपस्थित करून रोहित पवारांनी तटकरे- पटेल अशा नेत्यांनाच टार्गेट केलं आहे..अशा परिस्थितीत आता विलिनिकरण जरी थांबलं असलं तरी पुढच्या काळात शरद पवार गट काय करू पाहतोय हे समोर आलं आहे..आमदारांना फोडण्यापासून ते दादांची सहानुभूती आपल्याकडे घेणं असो..शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणून एस्टॅब्लिश होण्याचा प्लॅन काय ? पाहूयात आजच्या व्हिडिओतून…

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
विलिनिकरणाच्या चर्चा थांबल्या पण Ajit Pawar यांची राष्ट्रवादी फुटणार ? Sharad Pawar गटाचा प्लॅन काय?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar यांच्या विमानाचा पायलट Sumit Kapoor ला ब्लॅकमेल केलं, BlackBox कसा जळाला ? Rohit Pawar PC

Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 774- Full Episode - 16 Feb 2026

Amol Kolhe Live: मोठा गौप्यस्फोट, Ajit Patil, Jayant Patil च्या १४ बैठका | NCP

Narhari Zirwal प्रकरणात कठोर भूमिका, Baramati मध्ये जनता दरबार, Sunetra Pawar नेतृत्व सिद्ध करतायत ?

Ajit Pawar Death News | पुरावे समोर आणताना Rohit Pawar ही धोक्यात?

Tamil Bramhi Inscriptions: Valley of the Kings Egypt मध्ये सापडलेल्या शिलालेखांनी काय रहस्य उलगडलं ?

India’s AI Summit Faces Chaos: Confusion, Crowd & Robodog Debate | By Ankit Sir

⚡️АСЛАНЯН: Путин и Си ЗАДУМАЛИ страшное! Послушайте, к чему ГОТОВЯТСЯ! Ким Чен Ын НАТВОРИЛ дел!

Australia T20 World Cup मधून बाहेर, Zimbabwe, Sri lanka ने कसं हरवलं ? ऑस्ट्रेलियाचं चुकलं काय ?

Bhigwan Kidnapping Case: त्या मुलाशी ९ वर्ष संबंध, मुलीचा व्हिडीओ, Padalkar, Jagtap यांचे आरोप काय ?

Muslim Reservation: मुस्लिम समाजाचं 5% SBC आरक्षण रद्द, Devendra Fadnavis सरकारचा निर्णय नेमका काय ?

Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर होणारं राजकारण नेमकं कुणाच्या फायद्याचं ठरतंय? | Rohit Pawar

ZIMA ZASKOCZYŁA INTEROWCÓW, SENSACJA W NORWEGII! BODO – INTER, SKRÓT MECZU

BMC मध्ये पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या किशोरी पेडणेकर; पदभार स्वीकारताच इरादे स्पष्ट केले

या आठवड्याभरातच पवार साहेब सार्वजनिक जीवनातून निवृत्त होणार | Bhau Torsekar | Pratipaksha

Как сохранить ясный ум и память до глубокой старости? Делайте это 5 минут в день

India boss the group stages | Ind vs Ned | Ash ki Baat Review

Explainer Katta:Emmanuel Macron,Modi यांच्या उपस्थितीत झालेली India France Defence Deal ऐतिहासिक का?

Telangana Local Body Election मध्ये Revanth Reddy यांनी BJPला धुळ चारली, Congress च्या विजयाची कारणं

Переговоры в Женеве: чего требует Россия и на что готова пойти Украина?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]