🍉🍉 कलिंगड व्यवस्थापण भाग - 5 👉 32 ते 40 दिवस नियोजन
Автор: शेतीचा डॉक्टर
Загружено: 2020-11-23
Просмотров: 62460
Описание:
🍉🍉कलींगड पिकाचे 5 व्या आठवड्यातील नियोजन..खत , फवारणी व इतर कामे फळमाशी ट्रॅप लावणे तसेच शेंडे वळून घ्या पेपर खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या..कलिंगड व्यवस्थापण भाग - 5 👉 32 ते 40 दिवस (5 वा आठवडा नियोजन)
महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे कलिंगड पिकासाठी खूप धोकादायक आहे.. सेंटिंग पडू शकते... उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..
कलींगड संपूर्ण नियोजन प्ले लिस्ट👇
• कलींगड/टरबूज संपूर्ण व्यवस्थापण
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
32-40 दिवसाचे नियोजन (5 वा आठवडा)
खत नियोजन व फवारणी नियोजन
कलिंगड व्यवस्थापण। 5 व्या आठवड्यातील नियोजन
34 दिवस
ड्रीप ने खत
12.61.00 3 किलो(वेल खूप वाढत असेल तर हे टाळा) किंवा 00.52.34 4 किलो + मिलांज ड्रीप 1 किलो प्रति एकर
35 दिवस फवारणी
मोवेंटो एनर्जी 1 मिली किंवा सोलोमन 1 मिली + बोनस 1 मिली+ स्टिकर प्रति लिटर पाण्यात
37 दिवस ड्रीपने
00.52.34 5 किलो + बोरॉन 250 ग्राम एकरी
39 दिवस ड्रीप ने
अडमाईर 30 ग्राम + एलिएट 500 ग्राम एकरी
39 दिवस फवारणी
बेल्ट एक्स्पर्ट 1 मिली+ आंट्राकॉल 3 ग्राम प्रति लिटर पाणी
40 दिवस
13.00.45 5 किलो+कॅल्शियम नाई ट्रेट 5 किलो/एकरी
टीप -गरजेनुसार व वातावरनातील बदला नुसार शेड्युल मध्ये बदल करा...
कीड व रोगाच्या प्रादुर्भाव वरून फवारणी घेऊ शकता.. गरज वाटल्यास वाढती फवारणी घ्या.. कीड व रोग कुठला आहे त्यावरून औषधाची निवड करा...
पुढील नियोजन साठी कनेक्ट राहा...
#कलींगड_पीक_व्यवस्थापण
टरबूज
5 व्या आठवड्यात जास्त काही कामे नाहीत खालील कामे करा👇👇
1) कलींगड वेल पेपर खाली जाणार नाही याची काळजी घ्या ...वेल वर काढून घ्या..
2) ट्रॅप काळजीपूर्वक पाहून कीड व पानावर पाहून रोगाचे नियोज करा.. फळमाशी ट्रॅप लावा
3) वेल वळून घ्या...
4) पाणी वाढवत वाढवत वाढवा ..
#शेतीचाडॉक्टर
#कलिंगडव्यवस्थापण
#तरबुजशेती
🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...
किंवा
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
किंवा
📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
👨🏻⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..
.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: