ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

1 फेब्रुवारी 2026 टॉमॅटो लागवड भाग 2 (11 ते 20 दिवस)

Автор: शेतीचा डॉक्टर

Загружено: 2026-02-22

Просмотров: 1215

Описание: मित्रांनो टोमॅटो लागवड व्यवस्थापनामध्ये पहिले 30 दिवस खूप महत्त्वाचे असतात यातील दुसरा टप्पा म्हणजे 11 ते 20 दिवस हा आहे यामध्ये पिकाची काळजी आपण चांगल्या पद्धतीने घेतल्यास पिकाची वाढ उत्तम रित्या राहते जेणेकरून पिकाची काम चांगली बनते की रोग राहिला ते बळी पडत नाही कुलदारला चांगली होते फुटवा चालला होतो व आपला जो उत्पादन करते तो कमी करण्यात आपल्याला ते मदत करते कारण दोन काडीतील अंतर जास्त असेल तर किंवा पानावर कोळपणा जास्त असेल तर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो व झाडावर टेस्ट येतो ज्यामुळे आपल्याला अतिरिक्त फवारण्याची आवश्यकता पडते व झाड त्या फवारणी फवारणी मध्येच परेशान होऊन जाते त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक नियोजन धरायचा आहे तर 11 तील 20 दिवसाचे सोडून खालील प्रमाणे

11 ते 14 दिवसांमध्ये 11 44 11 प्रति दिवस दीड किलो याप्रमाणे आपल्याला द्यायचे आहे
फवारणी मध्ये अकराव्या दिवशी बेनिविया व ऊर्जा शिबीर याची फवारणी घ्यायची आहे याची फोर प्रत्येक पंपास तीस मिली म्हणजे 15 लिटर पंपाचे प्रमाण आहे

सोहळ्या दिवशी आपल्याला फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये ती सिलिकॉन कोराजन व अबसिन 4री मिक्स फवारणी घ्यायची आहे

16 ते 20 दिवसांमध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट जे की बोरॉन मिक्स असते ते व त्यामध्ये बोरॉन मिक्स करून प्रति दिवस बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट दोन किलो बोरॉन 200 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे द्यायचे आहे

आठव्या दिवशी फवारणी जीए सिक्स बीए व ब्रँड एस एल जे की विलूड कंपनीचे येते ते घ्यायचे आहे

अधिक माहितीसाठी 8605555382 फक्त व्हाट्सअप करा

टोमॅटो लागवड मराठी (Tomato Lagwad Marathi)
टोमॅटोची शेती (Tomato Farming)
उन्हाळी टोमॅटो लागवड (Summer Tomato Farming)
टोमॅटो खत व्यवस्थापन (Tomato Fertilizer Management)
टोमॅटो औषध फवारणी (Tomato Pest Control)
भरघोस टोमॅटो उत्पादन (High Yield Tomato)
मल्चिंग पेपर टोमॅटो (Mulching Paper Tomato)
टोमॅटो रोग आणि उपाय (Tomato Diseases)
Tomato Farming in Maharashtra
Tomato Farming A to Z Guide
महत्वाचे विषय (For better search results):
टोमॅटो रोपांची लागवड (Tomato Planting)
टोमॅटो ठिबक सिंचन (Drip Irrigation for Tomato)
टोमॅटो फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
टोमॅटो जाती (Tomato Varieties)
टोमॅटो लागवड अंतर

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
1 फेब्रुवारी 2026 टॉमॅटो लागवड भाग 2  (11 ते 20 दिवस)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

उन्हाळी टोमॅटो लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान l  Unhali Tomato Lagvadiche Sampurn Tantradnyan

उन्हाळी टोमॅटो लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान l Unhali Tomato Lagvadiche Sampurn Tantradnyan

Tomato farming Selu Latur:टोमॅटोतून 1 कोटी कमाई,10 गुंठ्यावर टोलेजंग बंगला, पंडगे बंधूंची यशोगाथा

Tomato farming Selu Latur:टोमॅटोतून 1 कोटी कमाई,10 गुंठ्यावर टोलेजंग बंगला, पंडगे बंधूंची यशोगाथा

500 फीट खुदाई के बाद भी पानी नहीं मिला 😢बोरिंग नहीं हुआ सफल! 500 Feet Drill Karne Ke Baad Bhi Fail 💔

500 फीट खुदाई के बाद भी पानी नहीं मिला 😢बोरिंग नहीं हुआ सफल! 500 Feet Drill Karne Ke Baad Bhi Fail 💔

Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप

Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप

समृद्धी पॅटर्न | शेतकऱ्याला समृद्ध करणारा पॅटर्न | एकरी 2000-3000 कॅरट टोमॅटो | टोमॅटो शेती लागवड

समृद्धी पॅटर्न | शेतकऱ्याला समृद्ध करणारा पॅटर्न | एकरी 2000-3000 कॅरट टोमॅटो | टोमॅटो शेती लागवड

Новий помічник у господарстві! ДТЗ 1104!

Новий помічник у господарстві! ДТЗ 1104!

आज्जी बाबांचे कमी शेतीतील बंदीस्त शेळी मेंढी पालन | Bandist Sheli palan | Mendhi palan vyavsay

आज्जी बाबांचे कमी शेतीतील बंदीस्त शेळी मेंढी पालन | Bandist Sheli palan | Mendhi palan vyavsay

शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll शेणखत कुजवण्यासाठी कोणते जिवाणू वापरावे ll Composting Cow Dung

शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll शेणखत कुजवण्यासाठी कोणते जिवाणू वापरावे ll Composting Cow Dung

टमाटर खेती एक तरफ बाकि खेती एक तरफ 🍅😱🤯 King of All Vegetable, Tomato Farming A to Z || Indian Farmer

टमाटर खेती एक तरफ बाकि खेती एक तरफ 🍅😱🤯 King of All Vegetable, Tomato Farming A to Z || Indian Farmer

प्रतिकूल परिस्थित  विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा | Prabhakar Kakade | Dnyaneshwar Kha

प्रतिकूल परिस्थित विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा | Prabhakar Kakade | Dnyaneshwar Kha

इतकी सोप्पी खेकडे पकडण्याची टेक्निक पण तरी अजून कशी कोणाला माहित नाही ?खेकड्याचं कालवण,चिलापी फ्राय😋

इतकी सोप्पी खेकडे पकडण्याची टेक्निक पण तरी अजून कशी कोणाला माहित नाही ?खेकड्याचं कालवण,चिलापी फ्राय😋

खेती में कपूर के 5 बड़े फायदे और इस्तेमाल का सही तरीका | किसान का देसी जुगाड़: कपूर का कमाल!

खेती में कपूर के 5 बड़े फायदे और इस्तेमाल का सही तरीका | किसान का देसी जुगाड़: कपूर का कमाल!

5 महिन्यात 8 लाखाची वांगी। आतापर्यंत 92 तोड्यात 27 टन वांग्याचे उत्पन्न। वांगी लागवड

5 महिन्यात 8 लाखाची वांगी। आतापर्यंत 92 तोड्यात 27 टन वांग्याचे उत्पन्न। वांगी लागवड

T20 WorldCup 2026: टीम इंडिया अजूनही कमबॅक करू शकते पण कशी ?

T20 WorldCup 2026: टीम इंडिया अजूनही कमबॅक करू शकते पण कशी ?

शेळीपालन व्यवसायात 1 कोटीची वार्षिक उलाढाल | 2026 चा नवा आगळे गोट फार्म. #farming #शेळीपालन

शेळीपालन व्यवसायात 1 कोटीची वार्षिक उलाढाल | 2026 चा नवा आगळे गोट फार्म. #farming #शेळीपालन

Pune Tushar Damgude | 'पवारांना मारण्याचा पश्चाताप नाही' - तुषार दामगुडे | Zee24Taas

Pune Tushar Damgude | 'पवारांना मारण्याचा पश्चाताप नाही' - तुषार दामगुडे | Zee24Taas

СВІЖІ ЦІНИ НА БУСИ ТА ЧОБІТКИ / Івано-Франківський АВТОБАЗАР  22.02.26р #автопідбір #автобазар #буси

СВІЖІ ЦІНИ НА БУСИ ТА ЧОБІТКИ / Івано-Франківський АВТОБАЗАР 22.02.26р #автопідбір #автобазар #буси

उन्हाळी टोमॅटो लागवड 2026 | अपेक्षित बाजारभाव आणि जास्त नफा देणारे वाण

उन्हाळी टोमॅटो लागवड 2026 | अपेक्षित बाजारभाव आणि जास्त नफा देणारे वाण

3 लाखापर्यंत कर्जमाफी होणार? | प्रोत्साहन अनुदानही मिळणार? | Dnyaneshwar Kharat Patil

3 लाखापर्यंत कर्जमाफी होणार? | प्रोत्साहन अनुदानही मिळणार? | Dnyaneshwar Kharat Patil

वहिनींचा दणका राज्यात भूकंप सर्वांची बोलती बंद  |sharad pawar |rohit pawar | sunetra pawar

वहिनींचा दणका राज्यात भूकंप सर्वांची बोलती बंद |sharad pawar |rohit pawar | sunetra pawar

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]