युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र:2/3/26:दोन भीषण अपघात: दोन ठार;महादेव मुंडे प्रकरणी जरांगेचा मोठा दावा
Автор: युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
Загружено: 2026-03-02
Просмотров: 9539
Описание: धुलीवंदन साजरे करण्यासाठी रिसॉर्टवर जाणाऱ्या तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी पहाटे बीड शिरूर रोडवरील नागऱ्याची वाडी येथे घडली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधावकार तीन ते चार पलट्या घेते का विहिरीच्या कठड्याला जाऊन आदळली , या अपघातात बीड शहरातील युवक जागीच ठार झाला असून त्याच्यासोबतचे आणखी तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे, अपघातग्रस्त कार हि कठड्याला धडकल्यामुळे जागीच थांबली ,अन्यथा विहिरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता, बीड शहरातील रामतीर्थ परिसरातील कृष्णा जालिंदर मुळे वय 22 वर्षे हा तरुण आपल्या मित्रांसोबत धुलीवंदन साजरे करण्यासाठी पर जिल्ह्यातील रिसॉर्टवर जात होता, वेरना आणि थार अशा दोन गाड्यांमधून हे मित्र परिवार बिडहुन शिरूर कासार मार्गे जात असताना, नागऱ्याचीवाडी येथे वेरना कार मधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन ते चार पलट्या घेत शेतातील विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली, या अपघातात कृष्णा जालिंदर मुळे वय 22 वर्षे याचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे व अन्य एक असे तिघेजण गंभीर जखमी झाले, त्यांच्यासोबत ची थार गाडी पाठीमागेच असल्याने त्यांनी तात्काळ जखमीना बाहेर काढले, जखमींपैकी प्रसाद खोले याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलवण्यात आले आहे, तर यश पेंढारे व अन्य एकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: