वाल्मिक कराडच्या मुलाच्या एका पोस्टने बीडच्या राजकारणात खळबळ! Walmik Karad | PrimeTime Maharashtra
Автор: PrimeTime Maharashtra
Загружено: 2026-02-28
Просмотров: 8353
Описание:
वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर, त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार, असा सूचक इशारा वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील कराड याने दिला असून, या इशाऱ्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
.
.
.
#walmikkarad #sushilkarad #santoshdeshmukh #santoshdeshmukhcase #dhanjaymundhe #krushnaandhale #latestnews #latestupdate #maharashtrapolitics #supremecourt #primetimemaharashtra
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: