अग्निहोत्र | नील-मंजुळाच्या आगमनाने वाडा प्रफुल्लित झाला !
Автор: Star Pravah
Загружено: 2023-06-11
Просмотров: 40114
Описание:
#agnihotra #अग्निहोत्र #starpravah #fullepisode #manjula #sharadponkshe #siddharthchandekar #muktabarve #vikramgokhale #nil #manjula #tvserial #tvshow #marathiserial #marathishow #marathi #youtube #youtubevideo #indianserial
सारांश
---------
अग्निहोत्र ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे . त्यावेळच्या स्त्रीप्रधान कौटुंबिक मालिकांच्या मांदियाळीत काहीस गूढ , वेगळ्या धाटणीचं कथानक प्रेक्षकांसमोर आलं आणि ते त्यांच्या पसंतीसही उतरलं. या मालिकेची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. हे कुटुंब म्हणजे अग्निहोत्री कुटुंब. या कुटुंबातला तरुण मुलगा नील याला आपली कौटुंबिक परंपरा आणि त्या मागचा इतिहास याबद्दल प्रचंड कुतूहल असतं. या शोध प्रवासात अनेक अनाकलनीय गूढ गोष्टी त्याच्या समोर येतात .या गोष्टींचा आणि त्या अनुषंगाने समोर आलेल्या रहस्याचा तो शोध घेत राहतो.
अग्निहोत्रींचा वाडा, त्यांच्या देवघरात दडलेलं रहस्य, कुटुंबियांचे एकमेकांमधील संबंध, नील आणि सईची प्रेमकहाणी या मुख्य कथानकासोबत काही उपकथानकंही या मालिकेमध्ये आहेत. या मालिकेमध्ये मोहन जोशी, विक्रम गोखले, मोहन आगाशे, शुभांगी गोखले,सुहास जोशी, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, मुक्त बर्वे, शरद पोंक्षे अशा मराठीतील नामवंत कलाकारांसह सिद्धार्थ चांदेकर,मृण्मयी देशपांडे, स्पृहा जोशी, आस्ताद काळे, मृण्मयी गोडबोले, चिन्मय मांडलेकर असे त्या काळातले नवोदित कलाकारही महत्वपूर्ण भूमिकेत होते.
अग्निहोत्र या कौटुंबिक रहस्यमय कथानकाला समंजस प्रेमाची किनार असल्यामुळे कथानक अजूनच आकर्षक आहे . एक उत्तम कथा, अनुभवी आणि गुणी तरुण कलाकार अशी ओळख असणाऱ्या या मालिकेच दिग्दर्शन केले आहे सतीश राजवाडे यांनी.
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : https://www.hotstar.com/in/channels/s...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
अग्निहोत्र | नील-मंजुळाच्या आगमनाने वाडा प्रफुल्लित झाला !
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: