Agnihotra | Celebrating 14 Years | Classics | Ep 06 |
Автор: The Kcraft
Загружено: 2022-12-16
Просмотров: 69088
Описание:
#agnihotra #starpravah #spruhajoshi #siddharthchandekar #sharadponkshe #vikramgokhale
या भागाविषयी :
अग्निहोत्र ही स्टार प्रवाह वाहिनीच्या सुरुवातीच्या दिवसात प्रसारित झालेली एक अत्यंत लोकप्रिय दैनंदिन मालिका... एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व नव्याने पटवून देत अनेक रंजक वळणांनी भरलेली मालिका म्हणून ती प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. आज या मालिकेला प्रसारित होऊन अनेक वर्ष लोटली आहेत पण या मालिकेच्या शीर्षक गीतापासून त्या मालिकेची कथा, त्यातील कलाकार ह्यांची आजही प्रेक्षक आवर्जून आठवण काढतात. नुकतेच आम्ही या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांना एकत्र आणत त्यांच्याबरोबर त्या काळातील धमाल गप्पा मारल्या. या गप्पांचा संपादित भाग आम्ही आपल्यापुढे घेऊन आलो आहोत. हा एपिसोड पूर्ण बघा आणि आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत Comment Section च्या माध्यमातून नक्की पोहचवा. अधिकाधिक लोकांबरोबर या भागाची लिंक शेअर करायला विसरू नका.
सहभाग :
स्पृहा जोशी (अभिनेत्री)
इला भाटे (अभिनेत्री)
श्रीरंग गोडबोले (निर्माता, दिग्दर्शक)
विनोद लव्हेकर (सह - दिग्दर्शक)
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
आर्ट असिस्टंट : रवी साळवे
छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
केशभूषा : सुप्रिया तांबे
संकलन : सुमंत वैद्य
पार्श्वगायन : नेहा सिन्हा
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : रेवती पोंक्षे
गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : मुंबादेवी, लोअर परळ
प्रकाश उपहारगृह, दादर
फूड ऑल
मेनलॅन्ड चायना, पॅलेडियम, लोअर परळ
थिओब्रोमा
लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
______________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E T...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Ep 14 | Zee Marathi Clas...
३. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Gharchi | Zee Marathi Cl...
४. प्रपंच - • Prapanch | Zee Marathi Classics | Ep 07 | ...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari | Ep 13 | Zee Marathi...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipre | Ep 11 | Zee Mara...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Ep 12 | The Kcraft | Qench...
८. वादळवाट - • Vadalvaat | Zee Marathi Classics | Ep 02 |...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Zee Marathi Classics | Ep 8 | P...
१०. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi | Ep 15 | Part A | ...
___________________________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी
कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
सूचना :
अग्निहोत्र या मालिकेच्या शीर्षक गीताचे सर्व हक्क स्टार प्रवाह वाहिनीकडे अबाधित आहेत.
गीत : अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
मूळ संगीतकार : राहुल रानडे
मूळ गीतकार : श्रीरंग गोडबोले
मूळ पार्श्वगायन : राहुल रानडे
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
#agnihotra #starpravah #oldisgold #siddharthchandekar #sharadponkshe #spruhajoshi #ilabhate #vinayapte #shubhangigokhale #shriranggodbole #rangasir #girishoak #mohanjoshi #vikramgokhale #astadkale #leenabhagwat #muktabarve #vinodlavhekar #mrunmayeedeshpande #mrunmayeegodbole #indianmagiceye #suhasjoshi #satishrajwade
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: