Скачать
गावरान फ्लॉवरची भाजी | Cauliflower Curry | Authentic Desi Taste | Marathi Recipe
Автор: ShobhasSwadMarathi
Загружено: 2025-11-04
Просмотров: 88
Описание:
गावरान मसाल्याची चव, घरगुती साधेपणा आणि मातीचा सुगंध – या सगळ्यांचं परफेक्ट कॉम्बो म्हणजे ही गावरान फ्लॉवरची भाजी!
ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चव मात्र रेस्टॉरंटला लाजवेल अशी!
भात, पोळी किंवा भाकरीसोबत खायला अगदी भारी लागते 😋
👉 या व्हिडिओमध्ये शिकाल:
फ्लॉवरची भाजी पारंपरिक गावरान पद्धतीने कशी बनवायची
मसाल्याचं योग्य प्रमाण
घरच्या घरी अस्सल गावरान चव कशी आणायची
📌 Try this once and you’ll love it!
#GavranRecipe #MarathiFood #FlowerBhaji #CauliflowerCurry #MarathiCooking #TraditionalTaste
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: