ShobhasSwadMarathi
स्वादिष्ट मराठी रेसिपींच्या दुनियेत आपलं मनापासून स्वागत.
हे आहे आपल्या घरगुती आणि अस्सल मराठी चवीचं ठिकाण.
येथे तुम्हाला मिळतील सोप्या पद्धतीने सांगितलेल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांच्या, सण-उत्सवाच्या खास रेसिपीज आणि रोजच्या जेवणातील झटपट डिशेस.
स्वयंपाकात नवशिके असाल किंवा अनुभवी, इथे प्रत्येक रेसिपी प्रमाणबद्ध, चविष्ट आणि घरच्या घरी बनवण्यास सोपी आहे.
चला तर मग, महाराष्ट्राची चव आपल्या स्वयंपाकघरात आणूया.
Channel Started On - 08 August 2025
गावरान फ्लॉवरची भाजी | Cauliflower Curry | Authentic Desi Taste | Marathi Recipe
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला | Rich & Creamy | Learn in 5 Minutes | Marathi Recipe
अशी बनवा काळ्या मसाल्यात झणझणीत अंडीची भाजी | Egg Curry | Gavran Style | Marathi Recipe
समुद्रकिनाऱ्याची चव: मूशी करी आणि सुरमई फ्राय घरच्या घरी | Sea food | Homemade | Marathi Recipe
लहान मुलांसाठी गूळ आणि गव्हाच्या पिठाचे गुलगुले | | Sweet Dish | Quick & Easy | Marathi Recipe
मुंबई स्पेशल पाव भाजी Recipe | Quick & Easy | Perfect for Party & Dinner | Marathi Recipe
दुधी भोपळ्याचे झटपट भजे | Quick & Tasty Dudhi Bhaje | चहा सोबत खायचे झक्कास भजे | Marathi Recipe
उपवासाचा मसाला डोसा | Navratri Special | Fasting Special Dosa | Marathi Recipe
उपवासासाठी शेंगदाण्याचे लाडू | Navratri Special Sweet | Peanut Jaggery Ladoo | Marathi Recipe
३ महिने टिकणारी जवसाची चटणी | Diet Perfect Flaxseed Chutney | Marathi Recipe
५ मिनिटांत शिका झणझणीत चिकन बिर्याणी | Learn Chicken Biryani in Just 5 Minutes | Marathi Recipe
गावाकडचा स्वाद – गाठुळ्याचं पिठलं | Village Style Cluster Beans Pithala | Authentic Marathi Recipe.
झणझणीत गावाकडचा पाटवडी रस्सा | Gavran Patvadi Rassa Recipe | Authentic Maharashtrian Marathi Recipe.
गावरान पद्धतीची झणझणीत खारं वांगं | Spicy Gavran Style Brinjal Curry | Marathi Recipes
गणपतीसाठी खास उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe | Ganesh Chaturthi Special Modak | SSM
घरच्या घरी बनवा नाशिकचा सुप्रसिद्ध उलटा वडा पाव | Ulta Vada Pav Street Food | मराठी रेसिपी
प्रसादाचा शिरा | सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी | Prasadacha Sheera Recipe | Marathi Easy Sweet Dish.