सद्गुरूचरणी दृढ विश्वास | हाच परमार्थाचा मार्ग खास || | वक्ता - श्री. विनीत जोशी
Автор: Shree Chaitanya Ram
Загружено: 2024-11-09
Просмотров: 14697
Описание: ोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... सद्गुरू कोणाला म्हणावे? सद्गुरूंची कामगिरी कोणती? साधकाने सद्गुरूंच्या चरणी दृढ विश्वास ठेवला तर त्याला परमार्थ कसा साधता येतो आणि एकदा का साधकाला सद्गुरूंचा अनुग्रह झाला की त्याच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत सद्गुरूंची सत्ता कशी काम करते ह्या संदर्भातील चिंतन पुष्प....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: