"कर्तव्याची ठेवावी जागृती | त्यात भगवंताची राखावी स्मृती|| " निरूपण ९ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Автор: Shree Chaitanya Ram
Загружено: 2024-04-27
Просмотров: 15279
Описание:
रोज तेरा माळा.....आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत अभ्यास मालिकेचे पुढील चिंतन पुष्प प्रसारित करण्यात आलेले आहे.
निष्काम भावनेने कर्म कसे करावे, प्रपंच करीत असताना कर्तव्याची जागृती कशी ठेवावी आणि देहाने कर्तव्य करीत असताना मनाने भगवंताचे अनुसंधान कसे राखायचे...या संदर्भात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: