सरंजामपत्र म्हणजे काय? | Sarnjam | Sanad | Inam | Watan | Jahagir | Adhikar | Rajpatra | Vruttipatra
Автор: Kimantu Live
Загружено: 2023-08-25
Просмотров: 347
Описание:
सैन्य, किल्ल्याचा बंदोबस्त वगैरे राखण्याकरितां दिलेली जमीन सामानसुमान; साधनसामुग्री; हत्यारें- पात्यारें; उपकरणें. म्हणजे सरंजाम.
==========
शिवकालीन कागदपत्रे मालिकेतील व्हिडिओ.
ऐतिहासिक, कागदपत्रे, अखबार, तवारीख, बखर, करीना, शकावली, सनद, वृत्तीपत्र, इनामपत्र, राजपत्र, अर्जीइनाम, खुर्दखत, वतनपत्र, सरंजामपत्र, बक्षिसपत्र, बहालपत्र, बदणूक, महजर, निवाडापत्र, थळपत्र, तकरीर, हकीकत, कैफियत, जातपत्र, मोकदमजामीनकतबा, जातकतबा, सडीपत्र, पुरशिस, मनाचिठ्ठी, मुचलका, समापत्र, कुंठीतपत्र, खोटपत्र, वाटेपत्र, मसाला, समजपत्र, ताकीदपत्र, दोषपत्र, चित्रपत्र, भालपत्र, कबुलात, राजीनामा, सारांश, गुन्हेगारीपत्र, दंडपत्र, हरकीपत्र, अमानतपत्र, जप्तीपत्र, जप्ती चिट्टी, सिजील, जयपत्र, यजितपत्र, अजितपत्र, आदेश, दंड, जामीनसाखळी, कौलनामा, अभयपत्र, कबूल कतबा, माफीपत्र, जामिनी, विशेदारी, खरीदपत्र, मुदतबंदी, हुंडी, जाब, खोका, रोखा, हप्तेबंदी, कर्जरोखा, कानु जाब्ता, हुकमीपत्र, हुकुमीरोखा, आज्ञापत्र, दुमालपत्र, निशाचिठ्ठी, मोजदादपत्र, निशापत्र, तचकरेपत्र, साहित्यपत्र, पावती, हुज्जत, कबजपत्र, हाजीरीपत्रक, समलातीपत्र, जन्मटिपण, सामीलनामा, दस्तक, नेमोत्तर पत्र, तगीरपत्र, सोडचिठ्ठी, सरकतनामा, तह, तहनामा, यादी, कुळकथा, वंशावळ, कुंकुमपत्र, लग्नचिट्टी, आमंत्रणपत्रिका, मृत्यूपत्र, फतरखती, हरदुमुसुनदुमला, नक्कल, मेस्तक, जमाबंदी, बातमीपत्रे, डायरी, दैनंदिनी, रोजनिशी, व्हॉल्युम, हुजूर दफ्तर
==========
आपणास आपल्या पुर्वजांचा, घराण्याचा आडनावाचा, इनामाचा, वतनाचा, जमिनीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, किंवा इतिहासाबद्दल अधिकृत ऐतिहासिक माहिती हवी असेल, तर कृपया खालील गुगल फॉर्म भरून किमंतु लाईव्ह यूट्यूब चॅनेलला पाठवावा. नाममात्र शुल्कामध्ये आपणास किमंतु लाईव्ह टीमकडून एक आठवड्याच्या आत माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.
https://forms.gle/UXLZ4jFxhPHERCebA
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: