Kimantu Live

'किमंतु लाईव्ह' हे चॅनेल मला दिसलेल्या इतिहासाचा फक्त एक आरसा आहे.

'किमंतु लाईव्ह' चॅनेलचे खालील पैकी कोणतेही उद्दिष्ट्य नाही आहे.

०१. कोणत्याही संघटनेचे अथवा संघटनेच्या विचाराचे वा कृत्याचे समर्थन करणे.

०२. कोणत्याही व्यक्तिचे अथवा व्यक्तिच्या विचाराचे वा कृत्याचे समर्थन करणे.

०३. कोणतीही व्यक्ती अथवा संघटनेचे चरित्रहनन करणे वा अपमान करणे.

०४. कोणतीही नवीन गोष्ट खरा इतिहास अथवा अंतिम सत्य म्हणून सांगणे.

'किमंतु लाईव्ह' चॅनेल खालील पैकी काही गोष्टी साध्य करण्याचा फक्त एक प्रयत्नमात्र आहे.

०१. इतिहासाचा तर्कशुद्ध, चिकित्सक, निष्पक्ष व विवेकबुद्धीने विचार करणे.

०२. उपलब्ध पुरावे आणि संदर्भाच्या सत्य-असत्याची शहानिशा करणे.

०३. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे प्रामाणिक इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणे.

०४. सध्याच्या व भावी पिढीसाठी सत्यशोधनाचे एक निकोप व्यासपीठ निर्माण करणे

आपल्या मनात इतिहासाबद्दल काही प्रश्न असतील किंवा आपणास काही माहिती हवी असेल, तर आपले प्रश्न, नाव पुर्ण पत्त्यनिशी [email protected] ईमेलवर मला मेल करा किंवा 9970128964 या क्रमांकावर एसएमएस करावेत ही विनंती.