मिरची खत व्यवस्थापन | mirchi khat niyojan
Автор: BharatAgri Marathi
Загружено: 2023-01-11
Просмотров: 49191
Описание:
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱मिरची खत व्यवस्थापन | mirchi khat niyojan👍
1️⃣खत व्यवस्थापन (बेसल डोस): कांदा लागवडीच्या १ दिवस आधी -
👉 10:26:26 - 50 किलो प्रति एकर
👉 अमोनियम सल्फेट - 25 किलो प्रति एकर
👉 मायक्रोनुट्रीएंट खत - 10 किलो प्रति एकर
👉 नीमकेक - 50 किलो प्रति एकर
👉 कार्बोफुरान - 7 किलो प्रति एकर
( हि सर्व खते मिक्स करून बेड भरून घ्यावेत.)
2️⃣लागवडीनंतर १० दिवसांच्या आत ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन -
19:19:19 - 2 किलो प्रति एकर
पोटॅशिअम ह्युमेट ९८% - 250 ग्राम प्रति एकर
( फायदा: रोपांच्या मुळांचा विकास होऊन मुळे खोलवर जातात, त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. )
3️⃣लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी -
👉 फवारणी:
19 : 19 :19 - 50 ग्राम
समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
दोन्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
👉 ड्रीप द्वारे:
19 : 19 :19 - 3 किलो प्रति एकरी
डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - 1 लिटर प्रति एकरी
ड्रीप मधून देताना हे दोन्ही वेगवेगळे सोडावे एकत्र मिसळू नये.
फायदा: रोपांची सर्वांगीण वाढ होते, दिलेली खते उपलब्ध होण्यास मदत होते.
4️⃣लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी -
👉 फवारणी:
12 : 61 :00 - 70 ग्राम
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - १५ ग्राम
सिलिकॉन (टॅबसील) - 15 ग्राम
प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
👉 ड्रीप द्वारे:
13:40:13 - 3 किलो प्रति एकरी
( फायदा: मायक्रोनुट्रीएंटची कमतरता भरून पिकाची सर्वांगीण वाढ होते, पिकाची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते. )
5️⃣लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी -
👉 फवारणी:
13:00:45 - 75 ग्राम
कॅल्शिअम बोरॉन (इन्स्टा सी.बी) - 15 ग्राम
प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
👉 ड्रीप द्वारे:
00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी
बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
( फायदे: फुलाची गळ होत नाही व फुलाची सेटिंग चांगली होते. )
6️⃣लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी -
👉 फवारणी:
00:52:34 - 75 ग्राम
बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 15 ग्राम
समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉 ड्रीप द्वारे:
00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
( फायदे: मिरचीचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते. )
7️⃣लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी -
👉 फवारणी:
00:00:50 - 75 ग्राम
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 15 ग्राम
प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉 ड्रीप द्वारे:
00:00:50 - 3 किलो प्रति एकरी
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी.
वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
( फायदे: मिरचीचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते. )
✅ महत्त्वाच्या गोष्टी -
👉 फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा
👉 फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे
👉 नमूद केलेल्या खत जास्त प्रमाणात घेऊ नये
👉 पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
👉 फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि कीडनाशके मिसळताना कृषी तंज्ञानाचा सल्ला घ्यावा.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: