BharatAgri Marathi
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो!🙏
🌱भारतअॅग्री यूट्यूब 📺 चॅनेलवर आपले स्वागत आहे. 💐
BharatAgri Marathi यूट्यूब चॅनेल हा खास करून महाराष्ट्रातील सर्व मराठी शेतकरी बांधवानासाठी बनवण्यात आला आहे. या ठिकाणी आमचे अनुभवी कृषी तज्ञ तुम्हाला शेतीमध्ये आवश्यक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतात. माहिती जशी कि -
👉कोणते पीक लावावे?
👉बियाणे कोणते निवडावे?
👉बीज प्रक्रिया कशी करावी?
👉पेरणी किंवा लागवड कशी करावी?
👉पिकामध्ये फवारणी कशी करावी?
👉पिकामध्ये चांगल्या वाढीसाठी कोणते खत टाकावे?
👉पिकामध्ये आंतरमशागत कशी करावी?
👉तण नियंत्रण कसे करावे?
👉कीड व रोगांचे व्यवस्थापन कसे करावे?
👉व काढणी व्यवस्थापन कसे करावे?
त्यामुळे तुम्हाला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करायची असेल तर BharatAgri Marathi युट्यूब चॅनेल Subscribe नक्की करा व या चॅनेल वरती येणाऱ्या सर्व विडिओ ची तात्काळ सूचना मिळवण्यासाठी चॅनेल वरील बेल आयकॉन🔔वरती देखील नक्की क्लिक करा.
चला तर मग, करूया आपल्या शेतीची तरक़्क़ी - पक्की !!! 😍✌️💯
ऊसाचा पाला काढावा का? कोणत्या जातीमध्ये काढावा आणि कोणत्या मध्ये नाही | #sugarcane
2025 मधील ऊसाच्या नवीन जाती | Sugarcane Best New Variety | ऊस पिकाची संपूर्ण माहिती #sugarcane
पावसाळी कांदा फवारणी वेळापत्रक | onion spray schedule 2025 | कांदा कीड व रोग नियंत्रणसाठी टॉप फवारणी
ऊस पिकातील पांढरी माशी नियंत्रण कसे करावे? | sugarcane white fly control | ऊस फवारणी #farming
कापूस पिकातील बोंडअळी नियंत्रण | Cotton Bollworm Control Spray | कापूस फवारणी मार्गदर्शन 2025
केळीचा बुंधा फुगवण्यासाठी काय करावे? | Kelicha Bundha Vadh Karneची पद्धत | Banana Stem Growth Tips
केळी पिकाची पाने काढावी की नाही? | केळी पिकाचे पाने कशी काढावी? | Banana Plant Leaf Management
सोयाबीन फवारणी शेड्युल 2025 | सोयाबीन टॉप 3 फवारणी वेळापत्रक |Soybean Spray Schedule संपूर्ण माहिती
कापूस फवारणी शेड्यूल | Cotton Spray Schedule | कपाशी रोग व कीड नियंत्रण मार्गदर्शन |
हुमणी अळी नियंत्रण | humani ali control | white Grub Insecticide | Humani jaivik नियंत्रण #farmers
कापूस लाल्या रोग नियंत्रण | Red Leaf of Cotton | कापूस लाल आणि पिवळी पाने नियंत्रण #bharatagri
कापूस तिसरी फवारणी कोणती करावी | Cotton 3rd spray | कॉटन रस शोषक किडी आणि अळी फवारणी |#bharatagri
केळी मध्ये कोणते तणनाशक वापरावे? keli tanashak fawarni | banana weed control #bharatagri #banana
मका खत व्यवस्थापन 2025। maka khat niyojan mahiti | maize fertilizer schedule #maize #bharatagri
कापूस दुसरी फवारणी। kapus dusri favarni | cotton second spray marathi #cotton #bharatagri
जमिनीची सुपीकता कशी वाढवावी? soil productivity and soil fertility #soil #माती #bharatagri
कापूस पहिली फवारणी आणि आळवणी कोणती करावी? kapus pahili favarni | cotton spray schedule #bharatagri
सोयाबीन बेसल डोस 2025 | soyabean basal dose | soybean fertilizer #soyabean #सोयाबीन #bharatagri
कापूस खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती | kapus khat niyojan | cotton fertilizer management #bharatagri
सोयाबीन तन नाशक कोणते वापरावे? soybean tan nashak | soybean herbicide #bharatagri #herbicides 🤔
कापूस तण नियंत्रण कसे करावे? kapus tan nashak fawarni | cotton herbicide #cotton #कपाशी #कापूस
सोयाबीन पेरणी कशी करावी? जाणून घ्या 2025 ची आधुनिक पद्धत ! soybean lagwad mahiti marathi #farming
भात/धान पिकाच्या सुधारित जाती 2025 | best rice variety in india #rice #भात #धान #bharatagri
तूर सुधारित जाती 2025 | तूर व्हरायटी | tur variety in maharashtra marathi #bharatagri #tur #तूर
मान्सून हवामान अंदाज 2025 | मान्सून अपडेट 2025 | monsoon update 2025 #bharatagri #mansoon2025 ⛈️☔😍
सोयाबीन बियाणे कोणते चांगले? सोयाबीन सुधारित वाण | soybean biyane variety 2025 #soyabean #सोयाबीन 😍✅
कापूस बियाणे 2025 | kapus biyane chi mahiti | cotton best variety 2025 #cotton #कापूस #कपाशी 🤩🙏
केळी पिकावरील आळी कशी कंट्रोल करावी? keli aali niyantran | banana pest and disease management 💯✅
हळद बीजप्रक्रिया स्पेशल विडियो 2025 | halad bij prakriya | turmeric seed treatment #हळद #bharatagri
हळद लागवड संपूर्ण माहिती - Part 1 | halad lagwad marathi | turmeric farming in maharashtra #हळद 😍✅