कापूस लागवड टोकण यंत्र | व्हील सीडर |मानवचलित पेरणी यंत्र | kapus lagwad @krushivichrmanch
Автор: Krushi vicharmanch | कृषी विचारमंच
Загружено: 2024-06-08
Просмотров: 466
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचारमंच youtub चॅनल वर तुमचे स्वागत आहे.
पेरणी यंत्राचा परिचय
विधीविहान ऍग्रो प्रोडक्ट्स
★1 YEAR WARRANTY
मानवचलित पेरणी (टोकन) यंत्र
★ क्लच सहित
क्लचच्या सहाय्याने एका ओळीवरून दुसऱ्या ओळीवर
पेरणीयंत्र नेण्यासाठी, पेरणीयंत्र उचलण्याची गरज नाही.
१००% स्टीलचे दाते १००% प्योर वर्जीन न तुटनारे प्लास्टीक
★ नायलॉन ब्रश
(Govermnet Approved Subsidy)
अधिक टिकाऊ पार्ट्स व दिर्घकाळ चालणारी मशीन
मशीनचे सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध.
• दोन बियाण्यांमधील अंतर ६ इंचापासून, ६ फुटापर्यंत करता येईल.
• दोन बियाण्यांमधील अंतर वाढवण्यासाठी मशीन पुर्ण खोलण्याची गरज नाही.
पेरणी करतेवेळी बियाण्यांची संख्या १, २, ३ कितीही करता येईल.
6/7/8/9/10/11/12 Mouth Adjustment
• कापूस • सोयाबीन मका तूर हरभरा भुईमुंग उदीड • राजमा • मुंग• बाजरा • तांदुळ चवळी ऐरंडी सुर्यफुल • ज्वारी • तांदुळ सर्व पिकांची खात्रीशीर पेरणी करता येईल. ओवा • मटर
योगेश पाटील
7499084573
7719963535
| Email: [email protected]
#shetakri
#perniyantr
#agriculture
#kapusbajar_
#farming
#cooton
#farmer
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: