Krushi vicharmanch | कृषी विचारमंच

शेतीविषयक मार्गदर्शन,शेतामधून काढावयाच्या उत्पादन/ शेतील ऊस, भात शेती, पशुधन शेती , मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकारची शेती अस्तित्वात आहे. तसेच बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार आहे, खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा आहेत या सर्व बाबी चा विचार करून आम्हांला असे वाटते की आम्ही तज्ञ शेतकऱ्याचीं मते /मार्गदर्शन आपल्या समोर सादर करू...