Santosh Danve यांची वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी, Audio Clip Viral | Jalna News | Raosaheb Danve | BJP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-03-02
Просмотров: 159313
Описание:
#SantoshDanve #JalnaNews #BJP #RaosahebDanve
भाजपा आमदार संतोष दानवे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होतेय.
भोकरदन तालुक्यातल्या नांजा या गावातले काही शेतकरी आपल्या जनावरांच्या उपचारा संदर्भात या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी आमदार संतोष दानवे यांच्याकडे तक्रार केली. या नंतर दानवेंनी अधिकाऱ्याला फोन लावला आणि धमकी दिली. तुम्ही पैसे खातात, तुझी बदली करतो अशा प्रकारची धमकी दानवेंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलीये. नेमकं काय म्हणालेत दानवे पाहूयात audio clip
#MHT025
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: