Mulund Metro Slab Collapse : अपघात नेमका कसा झाला? प्रत्यक्षदर्शीने थरार सांगितला | Mumbai Accident
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-14
Просмотров: 34529
Описание:
मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून दोन ते तीन वाहनं त्याखाली अडकल्याची थरारक घटना घडलीय. या घटनेत काही जण दबल्याची माहिती समोर आलीय. रिक्षासह दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर मेट्रोचा स्लॅब कोसळलाय. घटनास्थळाची भीषण दृश्यं समोर आलीहेत. या घटनेत रिक्षा आणि एक चारचाकी दबल्याचं दिसतंय. दबलेल्या माणसाला काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्लॅब कोसळ्यानंतर स्थानिकांनी दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मेट्रोचा कोसळलेला स्लॅब उचलणं शक्य झालं नाही.
मुंबई हादरली! मेट्रोचा सिमेंटचा पिलर कोसळला, रिक्षा-माणसं दबली, भयंकर व्हिडिओ समोर
#MulundMetroAccident #MulundMetroSlabCollapse #Mumbai #MetroPillarCollapse #MumbaiAccidentVideo
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: