| परिस्थिती परफेक्ट नसली तरी प्रयत्न प्रामाणिक असले की दिवस सुंदर होतो | Real Mom Life Vlog|🎯 MPSC |
Автор: Ravina Wani
Загружено: 2026-02-06
Просмотров: 120
Описание:
आजचा vlog अगदी खरा आणि साधा आहे 💛
थोडं उशिरा उठले तरी दिवस थांबत नाही…
सकाळी cooking केलं, स्वरोपला school ला सोडलं,
घरी झाडू–पोछा केला आणि लगेच त्याला घ्यायला गेले.
घरी येऊन lunch करून झोप घातली.
नंतर अभ्यासाला बसले… पण फक्त १ तासच study झाली.
संध्याकाळी पुन्हा dinner ची तयारी आणि दिवस संपला.
Perfect day नाही, पण आईचं खरं आयुष्य आहे.
घर, मुलगा आणि अभ्यास सगळं सांभाळण्याचा हा छोटासा प्रयत्न ❤️
Vlog आवडला तर like, comment ani subscribe नक्की करा 😊
#आईचंआयुष्य #दैनंदिनVlog #MomLife
#घरकाम #अभ्यास #MotherhoodJourney
#RealLifeVlog #SimpleMarathiLife
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: