| Anything Is Possible For Me🔥| आई म्हणून अभ्यासाची लढाई | 5 AM Routine | Small efforts, Big dreams
Автор: Ravina Wani
Загружено: 2026-02-07
Просмотров: 68
Описание:
आजचा दिवस खूप शांत आणि productive गेला ✨
सकाळी 5 वाजता उठून 1 तास अभ्यास केला. त्यानंतर आंघोळ, देवपूजा आणि घरातली सगळी कामं सकाळीच आटपली.
Swaroop ला school ला सोडून आल्यावर 1.5 तास current affairs चा focused अभ्यास केला 📚
दुपारी त्याला घ्यायला जाऊन, जेवण देऊन झोपवलं आणि पुन्हा अभ्यासाला बसले.
संध्याकाळी Swaroop ला ready करून बाहेर घेऊन गेले आणि रात्रीचं जेवण prepare केलं.
आज एकूण 3 तास 35 मिनिटांचा अभ्यास पूर्ण केला 💪
हळूहळू चाललेय पण थांबत नाहीये…
Consistency Motivation 🌱
#MorningRoutine #StudyVlog #MomLife #5AMRoutine
#ProductiveDay #CurrentAffairs #Consistency #PositiveVibes
#StudyWithMe #RealLifeVlog #MotherhoodJourney #marathivlog #housewifelife #dailyvlog #momlife #mpsc2026 #mpscpreparation #studywithme #studyvlog #dailyroutinevlog #housewifestudy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: