कमी खर्च, जास्त नफा 💰 – कर्टुले शेतीचा भन्नाट बिझनेस मॉडेल | Kartule Farming Success Story | kartule
Автор: Mission Swaraj
Загружено: 2025-08-28
Просмотров: 3392
Описание:
📞 संपर्क
अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
गणेश बोर्डे – 9325667944
शेतकरी कृष्णा फलके- 9545441504
📍 प्रशिक्षणाचे ठिकाण
गाव : तळेगाव
तालुका : फुलंब्री
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर
Location- ( )
प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा
🌱 पीक परिचय
• आज आपण पाहत आहोत एका प्रगतशील शेतकऱ्याची शेती.
• त्यांनी आपल्या शेतात २ एकर जमिनीत “कर्टुले” या पिकाची लागवड केलेली आहे.
• “कर्टुले” हे साधारणपणे रानभाजी म्हणून ओळखले जाते.
• या रानभाजीत शरीरासाठी आवश्यक असे अनेक जीवनसत्त्वे (Vitamins) असल्यामुळे,
जगातील सर्वात सशक्त व उपयुक्त भाजींपैकी एक मानली जाते.
⸻
👨🌾 शेतीची सुरुवात
• या शेतकऱ्यांनी २०१९ मध्ये या शेतीला सुरुवात केली.
• सुरुवातीला २० गुंठ्यांपासून हे पीक घेतले.
• कमी खर्चात शेती करता येते व बाजारात चांगला दर मिळतो, हे लक्षात आल्यानंतर
त्यांनी लागवड २ एकरांपर्यंत वाढवली.
⸻
🚜 इतर शेतकऱ्यांना दिलेले मार्गदर्शन
• महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये,
त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक शेतकऱ्यांनी ही शेती सुरू केली आहे.
• आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नांमुळे ६७४ शेतकऱ्यांनी कर्टुलेची शेती सुरू केली आहे.
• ते शेतकऱ्यांना खालील सेवा पुरवतात :
• उत्कृष्ट दर्जाचे बियाणे
• रोपे, कांद
• तज्ज्ञ मार्गदर्शन
⸻
🎉 आगामी कार्यशाळा
• शेतकऱ्यांची वाढती रुची पाहता, त्यांनी
१४ सप्टेंबर २०२५ रोजी कर्टुले शेती कशी करावी यावर
एक भव्य शिबिर आयोजित केले आहे.
⸻
🏡 यशस्वी प्रवास
• या पिकाच्या आधारावर, फक्त ५ वर्षांत त्यांनी :
• ४ एकर शेती मिळवली
• एक भव्य व दिव्य असे घर बांधले
#viral #trending #youtubevideo
#kartule #kartulesheti #kartulefarming #कर्टुलेशेती #कर्टुलेशेतीलागवड #करटुले
#ranbhaji #shetkari #SpinyGourdFarming #organicfarming #healthylifestyle
#भाजीपाला #शेती #मराठीशेती #महाराष्ट्रशेती #farmersuccess #आयुष्यबदल #farmingbusiness
#organicvegetables #profitablefarming #indianfarming #ruraldevelopment #marathishetkari
#vegetablefarming #modernfarming #agribusiness #sheti #shetiinnovations #healthfood
#agrinews #shetkaryachigatha #successstory #greenfarming #naturalfood #mission #swaraj #ganesh #borde @MissionSwaraj
kartule sheti in Marathi
kartule farming in Maharashtra
kartule lagwad mahiti in Marathi
kartule chi lagwad kashi karavi
kartule chi lagwad kashi karaychi
kartule sheti business model
kartule farming success story
kartule ranbhaji farming Maharashtra
profitable vegetable farming in Maharashtra
low investment farming ideas India
ranbhaji lagwad in Maharashtra
organic ranbhaji farming Marathi
spiny gourd farming Maharashtra
kartule sheti cha nava business
kartule sheti madhun jast nafa
modern vegetable farming in India
successful farmers in Maharashtra
bhajipala sheti in Marathi
high profit farming ideas in India
कर्टुले शेती माहिती
कर्टुले लागवड कशी करावी
कर्टुले लागवड पद्धत
कर्टुले शेतीचा खर्च व नफा
कर्टुले शेती व्यवसाय
कर्टुले लागवड महाराष्ट्रात
कर्टुले शेती फायदेशीर आहे का
कर्टुले लागवड मार्गदर्शन
कर्टुले शेती प्रशिक्षण
कर्टुले भाजीची माहिती
रानभाजी लागवड माहिती
रानभाजी शेती व्यवसाय
रानभाजी लागवड महाराष्ट्र
फायदेशीर भाजीपाला शेती
कमी खर्चात जास्त नफा देणारी शेती
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक
महाराष्ट्रातील फायदेशीर शेती
भाजीपाला लागवड माहिती
शेतकऱ्यांसाठी नवा व्यवसाय
कर्टुले शेतीतील यशोगाथा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: